लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर्यन खान

आर्यन खान, मराठी बातम्या

Aryan khan, Latest Marathi News

बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा मुलगा आर्यन खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. आज त्याचा 'द लॉयन किंग' चित्रपट प्रदर्शित झाला.
Read More
Aryan Khan Arrest News : धाकात वाढलेला आर्यन ड्रग्सच्या आहारी कसा? - Marathi News | king khan shahrukh khan dicipline for aryan khan femina interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aryan Khan Arrest News : धाकात वाढलेला आर्यन ड्रग्सच्या आहारी कसा?

Aryan Khan Arrest News : सध्या व्हायरल होत असलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये शाहरुखने त्याच्या घरात नेमकं कसं वातावरण असतं आणि आर्यनला घरात कसं वागावं लागतं हे सांगितलं आहे. ...

आर्यन खानसोबत अटक झालेले ८ लोक कोण आहेत? जाणून घ्या त्यांची A to Z माहिती.... - Marathi News | Everything you should you know about all 8 charged along with Aryan Khan by NCB in rave party | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्यन खानसोबत अटक झालेले ८ लोक कोण आहेत? जाणून घ्या त्यांची A to Z माहिती....

Mumbai Rave Party : ड्रग्स प्रकरणी NCB कडून ८ लोकांना ताब्यात घेण्यात आलं होतं. रविवारी सायंकाळपर्यंत या सर्वांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर सर्वच आरोपींना अटक करण्यात आली. ...

Mumbai Drug Case: ड्रग्ज पार्टी प्रकरणात NCB नंतर आता मुंबई पोलिसांची एन्ट्री!, 'तो' व्हिडिओ महागात पडणार - Marathi News | Drug party Case Mumbai Police to enquire about permission and rules regulation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ड्रग्ज पार्टी प्रकरणात NCB नंतर आता मुंबई पोलिसांची एन्ट्री!, 'तो' व्हिडिओ महागात पडणार

Mumbai Drug Case: एनसीबीकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच आता मुंबई पोलिसांनीही या प्रकरणात उडी घेतली आहे. ...

मेसमधून जेवण आलं, ‘मन्नत’वरून कपडे..., NCB कस्टडीत आर्यन खानने असे घालवले 72 तास - Marathi News | cruise drug party case shahrukh khan sonaryan khan tensed in ncb custody | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेसमधून जेवण आलं, ‘मन्नत’वरून कपडे..., NCB कस्टडीत आर्यन खानने असे घालवले 72 तास

Aryan Khan Arrest updates: गेल्या 72 तासांपासून शाहरूख खानचा लाडका लेक आर्यन खान एनसीबीच्या कस्टडीत आहे. आता पुन्हा 3 दिवसांची कस्टडी मिळाल्याने एनसीबी अधिकारी आर्यनची कसून चौकशी करत आहेत. ...

Aryan Khan Arrest News : आर्यनला सोडवण्यासाठी सलमानचं पूर्ण 'खान'दान मदतीला; अलवीरा देखील करतीये मदत? - Marathi News | after aryan khan arrest gauri khan get support from her friends | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aryan Khan Arrest News : आर्यनला सोडवण्यासाठी सलमानचं पूर्ण 'खान'दान मदतीला; अलवीरा देखील करतीये मदत?

Aryan Khan Arrest News : आर्यनला अटक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सलमानने ताबडतोब शाहरुखच्या घरी धाव घेतली होती. त्यानंतर आता सलमानची बहीण अलवीरादेखील गौरीच्या मदतीसाठी पुढे आल्याचं म्हटलं जात आहे.  ...

Aryan Khan Drug Case: एनसीबी मोठ्या ऑपरेशनच्या तयारीत; दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेशचे अधिकारी मुंबईत; नेमका प्लान काय? - Marathi News | Aryan Khan Drug Case ncb officers in Delhi Gujarat Madhya Pradesh reaches mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एनसीबी मोठ्या ऑपरेशनच्या तयारीत; दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेशचे अधिकारी मुंबईत; नेमका प्लान काय?

Aryan Khan Drug Case: तीन राज्यांमधील एनसीबीचे अधिकारी मुंबईत; मोठं ऑपरेशन हाती घेण्याची शक्यता ...

Aryan Khan Drugs Case: आता Sherlyn Chopraने Shah Rukh Khanबाबत केला मोठा गौप्यस्फोट, म्हणाली, "त्याच्या पार्टीत बॉलिवूड स्टार्सच्या पत्नी घेत होत्या व्हाईट पावडर’’ - Marathi News | Aryan Khan Drugs Case: Now Sherlyn Chopra has made a big revelation about Shah Rukh Khan, saying, "The wives of Bollywood stars were taking white powder at his party." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शर्लिन चोप्राने शाहरुख खानबाबत केला मोठा गौप्यस्फोट, म्हणाली 'त्याच्या पार्टीत स्टार्सच्या पत्नी...'

Aryan Khan Drugs Case: भिनेत्री शर्लिन चोप्रा हिने शाहरुख खानबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. तिने शाहरुख खानची आयपीएलमधील टीम असलेल्या केकेआरच्या पार्टीबाबत हा धक्कादायक दावा केला आहे. ...

Cruise Drug Party : ड्रग्जप्रकरणी मुंबईतून आणखी दोघांना अटक, न्यायालयासमोर हजर करणार - Marathi News | Cruise ship raid Mumbai Narcotics Control Bureau has arrested two persons aryan khan arrest update | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ड्रग्जप्रकरणी मुंबईतून आणखी दोघांना अटक, न्यायालयासमोर हजर करणार

Cruise Drug Party : मुंबईतील गोरेगाव परिसरात NCB नं टाकली धाड. ...