दोषी लाडक्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार; अदिती तटकरेंनी विधानसभेत दिली माहिती छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात... Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान "राजा रघुवंशीच्या हत्येनंतर सोनमने बॉयफ्रेंड राजशी केलं लग्न", सासरच्यांचा खळबळजनक आरोप अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात... सापांचा राजा...! किंग कोब्राच्या १८८ वर्षांच्या रहस्यावरून पडदा हटला; डीएनए घेतला अन्... अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड स्कोडाने विक्रम केला; सहा महिन्यांत एवढ्या कार विकल्या..., ही कार ठरली स्कोडासाठी 'नेक्सॉन' बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! टिन शेड कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, ८ जण जखमी पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा रत्नागिरी: रघुवीर घाटात दरड कोसळली, दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक ठप्प दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण... गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली... वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले... Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं? त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप ‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
Arvind Kejriwal Latest News FOLLOW Arvind kejriwal, Latest Marathi News Arvind Kejriwal Latest News Read More
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. ...
केजरीवाल यांना ईडी आज अटक करण्याची शक्यता आपच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. दिल्ली अबकारी घोटाळ्यात केजरीवाल यांचे दोन नेते आधीच ईडीच्या कोठडीत आहेत. ...
गुरुवारी सकाळच्या सुमारास राजकुमार आनंद यांच्या सरकारी बंगल्यासह 9 ठिकानांवर ईडीचा चमू पोहोचला आणि तपासाला सुरुवात केली. ...
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आल्यामुळे आप नेते आक्रमक झाले आहेत. ...
Raghav Chadha : अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकून भाजपा दिल्लीच्या 7 जागा आपल्या खिशात ठेवू इच्छित असल्याचं आप नेते आणि खासदार राघव चढ्ढा यांनी म्हटलं आहे. ...
Arvind Kejriwal News: एका प्रकरणात चौकशी केल्यानंतर ईडी २ नोव्हेंबर रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करेल, असा दावा आम आदमी पक्षाने केला आहे. ...
यापूर्वी सीबीआयने एप्रिल महिन्यात अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले होते. ...
Arvind Kerjiwal : अरविंद केजरीवाल यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...