Arvind Kejriwal Latest News FOLLOW Arvind kejriwal, Latest Marathi News Arvind Kejriwal Latest News Read More
दिल्लीमध्ये लोकसभेच्या सात जागा आहेत. केजरीवालांनी शनिवारीच चंदीगड आणि पंजाबमध्ये आप एकटी लढणार असल्याचे जाहीर केले होते. ...
ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये एकट्याने लढण्याची घोषणा केली तेव्हाच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी देखील पंजाबमध्ये एकटे लढणार असल्याचा सूर आळवला होता. ...
मद्यघोटाळ्या प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स पाठवले आहे. ...
२०१७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीतील आचारसंहिता भंग प्रकरणात मुख्यमंत्री केजरीवाल यांना सुनावणीसाठी न्यायालयात हजर रहावे लागणार नाही. ...
आम आदमी पार्टीशी संबंधित इतर लोकांच्या जागेवर मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने धाड टाकली आहे. ...
कोर्टाकडून संजय सिंह यांना खासदारकीची शपथ घेण्यासाठी राज्यसभेत हजर होण्याची परवानगी देण्यात आली होती. ...
दिल्ली सरकार आणि भाजपामध्ये मागील काही दिवसांपासून शाब्दिक युद्ध रंगले आहे. ...
Arvind Kejriwal : जनतेला संबोधित करताना दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले की, "आजचा दिवस पवित्र आहे. निदान आज तरी गलिच्छ राजकारण करू नका." ...