लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
"पक्ष केजरीवालांची संपत्ती नव्हे, मी १२ वर्षे दिली आहेत", 'आप' सोडण्याच्या प्रश्नावर स्वाती मालीवाल यांचे उत्तर! - Marathi News | swati maliwal arvind kejriwal aap resign demand controversy delhi election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पक्ष केजरीवालांची संपत्ती नव्हे, मी १२ वर्षे दिली आहेत", 'आप' सोडण्याच्या प्रश्नावर स्वाती मालीवाल यांचे उत्तर!

दिल्लीत आपविरोधात प्रचार केल्याच्या आरोपाबाबत स्वाती मालीवाल यांनी स्पष्ट केले ...

दिल्लीत आपचा ‘दारु’ण पराभव; भाजपच्या मायक्रो-मॅनेजमेंटपुढे सर्व फासे उलटले - Marathi News | Former CM Arvind Kejriwal's AAP party suffered a crushing defeat in the Delhi Assembly elections, BJP Won | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत आपचा ‘दारु’ण पराभव; भाजपच्या मायक्रो-मॅनेजमेंटपुढे सर्व फासे उलटले

भ्रष्टाचाररहित राजकारणाचे आश्वासन दिलेेल्या ‘आप’चे १६ सदस्य भ्रष्टाचाराच्या आरोपातच तुरुंगात असल्याने आपकडे मतदारांची पाठ ...

‘शीशमहल’ ढासळला, दिल्लीत कमळ फुलले; भाजपाला ४० जागांचा फायदा, 'आप'ला बसला फटका - Marathi News | Bharatiya Janata Party has won in the Delhi Assembly, defeating the ruling Aam Aadmi Party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘शीशमहल’ ढासळला, दिल्लीत कमळ फुलले; भाजपाला ४० जागांचा फायदा, 'आप'ला बसला फटका

नरेंद्र मोदींच्या जादूसमोर अरविंद केजरीवालांची आप झाली साफ; २७ वर्षांनी भाजप सत्तेत; काँग्रेसला फोडता आला नाही भोपळा ...

दिल्लीत काँग्रेसमुळे आपचा १४ जागांवर पराभव; आकड्यांवरुन विचारला जातोय सवाल - Marathi News | Delhi Assembly Elections Result AAP defeat in 14 out of 70 seats due to the Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत काँग्रेसमुळे आपचा १४ जागांवर पराभव; आकड्यांवरुन विचारला जातोय सवाल

दिल्ली निवडणुकीत ७० जागांपैकी १४ जागांवर काँग्रेसमुळे आपला पराभवाला सामोरे जावे लागल्याचे म्हटलं जात आहे ...

VIDEO: "बाप तो बाप रहेगा..."; विजयानंतर आतिशी यांचा जोरदार रोड शो अन् जबरदस्त डान्स - Marathi News | Delhi Assembly Elections Result After the victory Atishi took out grand roadshow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: "बाप तो बाप रहेगा..."; विजयानंतर आतिशी यांचा जोरदार रोड शो अन् जबरदस्त डान्स

दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर मावळत्या मुख्यमंत्री आतिशी यांनी डान्स करत आपला आनंद व्यक्त केला. ...

"विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात कॅगचा अहवाल मांडणार"; पंतप्रधान मोदींचा केजरीवालांना जाहीर इशारा - Marathi News | Delhi Assembly elections Result Prime Minister Narendra Modi has warned Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात कॅगचा अहवाल मांडणार"; पंतप्रधान मोदींचा केजरीवालांना जाहीर इशारा

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरविंद केजरीवाल यांना इशारा दिला आहे. ...

"जनतेनं केजरीवाल यांना मुक्त केलं, आता आरामात..."; दिल्लीच्या निकालावर काय म्हणाल्या स्मृती इराणी? - Marathi News | delhi assembly election results 2025 People have freed Arvind Kejriwal to go to jail says Smriti Irani BJP AAP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जनतेनं केजरीवाल यांना मुक्त केलं, आता आरामात..."; दिल्लीच्या निकालावर काय म्हणाल्या स्मृती इराणी?

"सत्तेच्या अहंकारात बुडालेले अरविंद केजरीवाल आज पराभूत झाले आहेत. मलावाटते की, आपल्या दुष्कृत्यांबद्दल आरामात तुरुंगात जाण्यासाठी जनतेने त्यांना मुक्त केले आहे." ...

"दिल्लीचा मराठी माणूस पंतप्रधान मोदींच्या पाठीशी"; भाजपच्या विजयानंतर CM फडणवीसांची प्रतिक्रिया - Marathi News | Delhi Assembly elections Chief Minister Devendra Fadnavis has targeted Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दिल्लीचा मराठी माणूस पंतप्रधान मोदींच्या पाठीशी"; भाजपच्या विजयानंतर CM फडणवीसांची प्रतिक्रिया

आपच्या दारुण पराभवानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. ...