लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Arvind Kejariwal vs ED दिल्ली हायकोर्टाने ईडीकडे पुरावे मागितले होते. यानंतर लगेचच ईडीचे अधिकारी पुरावे घेऊन न्यायमूर्तींच्या चेंबरमध्ये पोहोचले आहेत. ...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली जल बोर्ड घोटाळ्याप्रकरणी ईडी कार्यालयात हजर राहण्यास नकार दिला आहे. आम आदमी पक्षानेही ईडीचे हे समन्स बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. ...
अरविंद केजरीवाल यांना ईडीने नवव्यांदा समन्स पाठवल्यानंतर राज्याच्या अर्थमंत्री आतिशी यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन तपास यंत्रणांसह मोदी सरकारवर सवाल उपस्थित केले. ...