लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
Arvind Kejriwal Arrest : केजरीवालांच्या अटकेवर जर्मनीची टिप्पणी, संतप्त भारतानं सुनावले खडेबोल - Marathi News | Germany foreign ministry comment on Arvind Kejriwal s arrest liquor case ed angry India uttered harsh words | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांच्या अटकेवर जर्मनीची टिप्पणी, संतप्त भारतानं सुनावले खडेबोल

Arvind Kejriwal Arrest : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयानं केलेल्या टिप्पणीवर भारतानं तीव्र आक्षेप नोंदवला आहे. ...

Rahul Gandhi : "कोणते राहुल गांधी खरं बोलत आहेत, तेलंगणाचे की दिल्लीचे?"; स्मृती इराणींचा खोचक टोला - Marathi News | Rahul Gandhi rolls dice on same subject in diverse ways says Smriti Irani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोणते राहुल गांधी खरं बोलत आहेत, तेलंगणाचे की दिल्लीचे?"; स्मृती इराणींचा खोचक टोला

Smriti Irani And Rahul Gandhi : स्मृती इराणी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. ...

Arvind Kejriwal : "भाजपावाल्यांचा द्वेष करू नका, लवकरच..."; पत्नी सुनीता यांनी सांगितला अरविंद केजरीवालांचा मेसेज - Marathi News | Arvind Kejriwal arrested wife sunita kejriwal PC ed cbi-aap bjp delhi excise policy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपावाल्यांचा द्वेष करू नका, लवकरच..."; पत्नी सुनीता यांनी सांगितला अरविंद केजरीवालांचा मेसेज

Arvind Kejriwal And Sunita Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांनी जेलमधून पाठवलेला मेसेज वाचून दाखवला. ...

'सरकारी साक्षीदाराने भाजपाला ५९ कोटी रुपये दिले'; केजरीवाल प्रकरणात इलेक्टोरल बाँडची एन्ट्री - Marathi News | 'Government witness paid Rs 59 crore to BJP'; Entry of electoral bond in Arvind Kejriwal case, Atishi Claim on Excise scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सरकारी साक्षीदाराने भाजपाला ५९ कोटी रुपये दिले'; केजरीवाल प्रकरणात इलेक्टोरल बाँडची एन्ट्री

Atishi on Arvind Kejariwal Arrest: दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी अबकारी घोटाळा, केजरीवाल यांच्याविरोधात उभा केलेला सरकारी साक्षीदार आणि इलेक्टोरल बाँड यांच्या संबंधांचा पुरावा माध्यमांसमोर ठेवला आहे. ...

Gulab Singh Yadav : "भाजपा विरोधकांना जेलमध्ये टाकण्यात व्यस्त"; आपचे आमदार गुलाब सिंह यांच्या घरावर ईडीचा छापा - Marathi News | ED raids underway at residence of Delhi AAP MLA Gulab Singh Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपा विरोधकांना जेलमध्ये टाकण्यात व्यस्त"; आपचे आमदार गुलाब सिंह यांच्या घरावर ईडीचा छापा

AAP Gulab Singh Yadav And ED : आपचे आमदार गुलाब सिंह यादव यांच्यावर ईडीने टाकलेल्या छाप्याबाबत दिल्लीचे मंत्री आणि आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी प्रतिक्रिया दिली आहे ...

Delhi CM Arvind Kejriwal ED Custody: “जेलमधून सरकार चालवणार, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा नाही देणार”; अरविंद केजरीवाल ठाम - Marathi News | delhi cm arvind kejriwal in ed custody and said not resigns from chief minister post | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“जेलमधून सरकार चालवणार, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा नाही देणार”; अरविंद केजरीवाल ठाम

Delhi CM Arvind Kejriwal ED Custody: कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा केवळ शंभर कोटींचाच नसून लाच देणाऱ्यांनी कमावलेल्या नफ्यातून सहाशे कोटींचाही यात समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...

अग्रलेख: अरविंद केजरीवालांच्या अटकेने राजकारण ढवळून निघाले... या प्रश्नांची उत्तरे मिळतील? - Marathi News | Main Editorial on CM Arvind Kejriwal arrest by ED and investigation by CBI in Liquor Case | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: अरविंद केजरीवालांच्या अटकेने राजकारण ढवळून निघाले... या प्रश्नांची उत्तरे मिळतील?

एवढे दिवस केजरीवाल यांना अटक केली नाही, तर लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया प्रारंभ होताच अटक का, या प्रश्नाचे उत्तर केंद्र सरकार आणि ईडीकडून अपेक्षित आहे. ...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ६ दिवस ईडी कोठडी; कार्यकर्ते रस्त्यावर - Marathi News | Delhi CM Arvind Kejriwal in ED custody for 6 days; Activists on the streets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ६ दिवस ईडी कोठडी; कार्यकर्ते रस्त्यावर

ईडीच्या अधिकाऱ्यांची हेरगिरी केल्याचा आराेप ...