लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
इंडिया आघाडीच्या 'लोकतंत्र बचाओ' रॅलीला आता सुरुवात झाली आहे. या रॅलीमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधातही आवाज उठवला जात आहे. ...
न्यायालयात ज्या पद्धतीने त्यांनी बाजू मांडली त्यासाठी हिंमत लागते. अशाच पद्धतीने आमच्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी इंग्रजांचा सामना केला होता, असे सुनीता म्हणाल्या. ...
Lok Sabha Election 2024: विरोधी पक्षांची इंडिया आघाडी ही सुद्धा अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आवाज उठवण्यासाठी दिल्लीत एकत्र येणार आहे. केजरीवाल यांना झालेल्या अटकेला विरोध करण्यासाठी इंडिया आघाडीकडून दिल्लीतील रामलिला मैदानामध्ये एक मोठी सभा आ ...