दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंग प्रशासन अमानवी वागणूक देत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केला. ...
Rajkumar Anand And AAP : आम आदमी पार्टीचा जन्म भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनातून झाला, मात्र आज हा पक्षच भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकला आहे, असं राजकुमार आनंद यांनी पत्रात म्हटलं आहे. ...
BJP Rajnath Singh And Arvind Kejriwal : राजनाथ सिंह यांनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांसाठी भाजपा ही वॉशिंग मशीन आहे, या विरोधकांच्या आरोपाला आता जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...
Arvind Kejriwal And BJP : आतिशी यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे दिल्लीतील लोक अत्यंत संतप्त आहेत. लोकसभा निवडणुकीत ते भाजपाला चोख प्रत्युत्तर देतील असं म्हटलं आहे. ...