दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी... ८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख... घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव ४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही... Video - कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की... विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार? शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही... मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ... समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी... जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
Arvind Kejriwal Latest News FOLLOW Arvind kejriwal, Latest Marathi News Arvind Kejriwal Latest News Read More
ईडीने त्यांना केलेल्या अटकेचे प्रकरण न्यायालयाने मोठ्या खंडपीठाकडे वर्ग केले आहे. यामुळे केजरीवालांना जामिन मिळाला तरी त्यांची सुटका काही होण्याची चिन्हे दिसत नाहीत. ...
आता या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना १२ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्यासंदर्भात प्रोडक्शन वॉरंट जारी करण्यात आले आहे. ...
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आपला दिल्लीत मोठा झटका बसला आहे. ...
ईडीने आपल्या चार्जशीटमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गोवा निवडणुकीत लाच स्वरुपात मिळालेला पैसा वापरण्यात आल्याची केजरीवालांना माहिती होती, असा ईडीचा दावा आहे. ...
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांच्या वकिलांसोबत आठवड्यातून दोनपेक्षा अधिकवेळा मिटिंग घेण्याची परवानगी मागितली आहे. ...
Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १२ जुलैपर्यंत वाढ केली आहे. ...
Arvind Kejriwal : सध्या अरविंद केजरीवाल हे न्यायालयीन कोठडीत आहेत. ...
Sanjay Singh And Arvind Kejriwal : आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...