लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
भगवंत मान यांचे मुख्यमंत्रिपद जाणार? केजरीवालांनी बोलविलेल्या आमदारांच्या बैठकीवर मोठा दावा - Marathi News | Will Bhagwant Mann removed from the Chief Minister post? Big claim on the meeting of Punjab AAP MLAs called by Arvind Kejriwal after Delhi Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवंत मान यांचे मुख्यमंत्रिपद जाणार? केजरीवालांनी बोलविलेल्या आमदारांच्या बैठकीवर मोठा दावा

Punjab Politics: आजची होणारी पंजाब कॅबिनेटची बैठक अचानक रद्द करण्यात आली आहे. ही बैठक आता १३ फेब्रुवारीला घेण्यात येणार असून सर्व आमदारांना मंगळवारी दिल्लीत येण्यास सांगितले आहे. ...

दिल्लीतील धक्क्यामुळे पंजाबमध्ये हादरे?; AAP सतर्क, केजरीवालांनी बोलावली आमदारांची बैठक - Marathi News | Tremors in Punjab due to tremors in Delhi? AAP on alert arvind Kejriwal calls MLAs meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील धक्क्यामुळे पंजाबमध्ये हादरे?; AAP सतर्क, केजरीवालांनी बोलावली आमदारांची बैठक

Arvind Kejriwal : आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील आमदारांची बैठक दिल्लीत बोलावली आहे. ...

"अरविंद केजरीवालांनी 'ती' सर्वात मोठी राजकीय चूक केली", प्रशांत किशोरांचं आपच्या पराभवावर भाष्य - Marathi News | "Arvind Kejriwal made 'that' biggest political mistake", Prashant Kishor comments on AAP's defeat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अरविंद केजरीवालांनी 'ती' सर्वात मोठी राजकीय चूक केली", प्रशांत किशोरांचं आपच्या पराभवावर भाष्य

Prashant Kishor Delhi Election Result 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा पराभव झाला. या निकालाबद्दल पूर्वीचे राजकीय रणनीतिकार आणि जन सुराज पार्टीचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी भाष्य केले.  ...

..अखेर ‘झाडू’ कोपऱ्यात; देशात ३ पैकी २ राष्ट्रीय पक्षांना जबर धक्के - Marathi News | Editorial Article Delhi Assembly Results, Congress, Aam Aadmi Party suffer setback, BJP wins | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :..अखेर ‘झाडू’ कोपऱ्यात; देशात ३ पैकी २ राष्ट्रीय पक्षांना जबर धक्के

काॅंग्रेस व आप एकत्र लढले असते आणि त्या १३ मतदारसंघांमध्ये त्यांची १०० टक्के मते एकमेकांकडे गेली असती, तर भाजपने जिंकलेल्या जागांची संख्या ३५ पर्यंत घसरली असती. मग कदाचित भाजपला सरकार बनविण्यापासून वंचितही राहावे लागले असते; पण मुळात राजकारणात नेहमीच ...

"…उसको अपने खुदा होने पे बहुत यकीं था!", जुना VIDEO शेअर करत प्रवेश वर्मा यांचा केजरीवालांवर निशाणा - Marathi News | Pravesh Verma targets Kejriwal by sharing an old VIDEO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"…उसको अपने खुदा होने पे बहुत यकीं था!", जुना VIDEO शेअर करत प्रवेश वर्मा यांचा केजरीवालांवर निशाणा

नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपचे परवेश वर्मा यांनी ४०८९ मतांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला. या विजयानंतर, भाजपमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.  ...

दिल्लीत 'या' मुद्द्यांवरून आम आदमी पार्टीवर नाराज होते लोक, सर्वेक्षणातून धक्कादायक खुलासा  - Marathi News | delhi election results 2025 aap defeat csds survey says voters have made up their mind People in Delhi were angry with Aam Aadmi Party on 'these' issues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत 'या' मुद्द्यांवरून आम आदमी पार्टीवर नाराज होते लोक, सर्वेक्षणातून धक्कादायक खुलासा 

Delhi Election Result 2025 : ...दरम्यान, १० वर्षे सत्तेत राहिलेल्या पक्षाला एवढ्या मोठ्या पराभवाला का सामोरे जावे लागले? हे एका सर्वेक्षण संस्थेच्या अहवालातून समोर आले आहे.  ...

दिल्लीत पानिपत, AAP नेते राघव चड्ढा कुठे होते? केजरीवालांचा शिलेदार गैरहजर, चर्चांना उधाण - Marathi News | where was aap leader mp raghav chadha when party is defeated in delhi assembly election 2025 result | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत पानिपत, AAP नेते राघव चड्ढा कुठे होते? केजरीवालांचा शिलेदार गैरहजर, चर्चांना उधाण

Delhi Assembly Election 2025 Result: नेहमी अरविंद केजरीवालांच्या बरोबर असणारे खासदार राघव चड्ढा आम आदमी पक्षाच्या कठीण काळात दिल्लीत अनुपस्थित असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. ...

"त्यांचा नाश निश्चित आहे..."; कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांची तुलना दुर्योधनशी केली - Marathi News | Their destruction is certain Kumar Vishwas compares Arvind Kejriwal to Duryodhana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"त्यांचा नाश निश्चित आहे..."; कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांची तुलना दुर्योधनशी केली

केजरीवाल यांचे नाव न घेता महाभारताचा उल्लेख करत कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांची दुर्योधनाशी तुलना केली. ...