लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
भाजप-काँग्रेसमध्ये सत्तेसाठी गुप्त करार!; आप नेते अरविंद केजरीवाल यांचा दावा - Marathi News | secret pact for power between bjp and congress in goa aap leader arvind kejriwal claims | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजप-काँग्रेसमध्ये सत्तेसाठी गुप्त करार!; आप नेते अरविंद केजरीवाल यांचा दावा

सभेत दोन्ही पक्षांवर जोरदार टीका; गोमंतकीयांचे जीवन भीतीच्या छायेत ...

केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या - Marathi News | Kejriwal avoided becoming an MP! Rajya Sabha ticket given to industrialist Rajinder Gupta, know about Gupta | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या

Arvind Kejriwal Rajya Sabha Entry Speculation: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल राज्यसभेत जाऊ शकतात, अशी चर्चा राजधानीच्या राजकीय वर्तुळात सुरू होती. पण, केजरीवालांनी संसदेत जाणं टाळलं.   ...

“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका - Marathi News | arvind kejriwal claims that aam aadmi party will form government in goa on its own in 2027 and criticizes bjp and congress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका

AAP Chief Arvind Kejriwal Goa Visit: भाजपा आणि काँग्रेसमध्ये निश्चितपणे साटेलोटे असून, गोव्यातील जनतेची सर्रास फसवणूक केली जात आहे, अशी टीका अरविंद केजरीवालांनी केली. ...

'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | 'What is happening in Ladakh is worrying, every patriot should support the people Arvind Kejriwal clearly said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले

लडाखसाठी आजचा लढा संपूर्ण देशाचा उद्याचा लढा बनू शकतो. जेव्हा सरकार लोकशाहीचा आवाज दाबते तेव्हा लोकांचे कर्तव्य आहे की त्यांनी आपला आवाज आणखी वाढवावा, असं विधान केजरीवाल यांनी केले. ...

आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा... - Marathi News | Sanjay Singh House Arrest in Jammu and Kashmir; Arvind Kejriwal attacks BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...

Sanjay Singh House Arrest: आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा दावा आपने केला आहे. ...

'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन - Marathi News | 'America imposed 50 percent tax, India should impose 75 percent', Kejriwal appeals to the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन

Arvind Kejriwal: आप प्रमुख अरविंद केजरीवाल सध्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. ...

बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार गोळीबार करत पोलिसांच्या तावडीतून पळाला... - Marathi News | Punjab AAP MLA harmeet singh pathanmajra accused of rape escapes from police custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार गोळीबार करत पोलिसांच्या तावडीतून पळाला...

Punjab AAP MLA: पोलिसांवर गोळीबार अन् अंगावर स्कॉर्पियो गाडी घातली. ...

महाराष्ट्रात 'आप' चा मोठा निर्णय; इंडिया आघाडीला ठोकला रामराम, मनपा निवडणूक स्वतंत्र लढणार - Marathi News | aam admi party big decision in Maharashtra left India Aghadi will contest the Municipal Corporation elections independently | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात 'आप' चा मोठा निर्णय; इंडिया आघाडीला ठोकला रामराम, मनपा निवडणूक स्वतंत्र लढणार

लोकसभा, विधानसभेला मदत करूनही आम्ही त्यांच्याकडे एकही जागा मागितली नाही, मात्र त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही ...