Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल म्हणाले, 'मित्रांचे 10 लाख कोटी खाल्ले, 6300 कोटींना आमदार विकत घेतले आणि लाल किल्ल्यावर उभा राहून म्हणतात मी भ्रष्टाचाराविरुद्ध लढतोय.' ...
दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला संबोधित करताना शुक्रवारी आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ...