Arvind Kejriwal, Laxmi Ganesh on Currency Notes: नोटेच्या दुसऱ्या बाजूला गणपती आणि लक्ष्मीचा फोटो छापावा, अशी मागणी केजरीवाल यांनी केलीय. या मुद्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. चित्रपटसृष्टीतील मंडळींनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ...
Nana Patole : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून दोघेही राजकीय फायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. हे देशाने अनेकदा पाहिले आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...
अरविंद केजरीवाल यांच्या मागणीनंतर आता भाजपा आमदार नितेश राणे यांनीही ट्विट करून नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो लावावा अशी मागणी केली आहे. ...
Currency Notes: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतातील चलनी नोटांवर महात्मा गांधींसोबत देवी लक्ष्मी आणि श्रीगणेशाचा फोटो छापण्याचं आवाहन केल्याने राजकीय विश्वात खळबळ उडाली आहे. ...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज केलेले एक विधान खूप चर्चेत आहे. भारतीय चलनावर राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्या फोटोसोबत भगवान लक्ष्मी-गणेश यांचाही फोटो असायला हवा, असे केजरीवाल म्हणाले. ...