लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
अरविंद केजरीवालांचा बोलाविता धनी कोण? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल - Marathi News | congress leader nana patole criticised delhi cm arvind kejriwal in nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अरविंद केजरीवालांचा बोलाविता धनी कोण? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

अगोदर रुपयाचे अवमुल्यन थांबायला हवे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ...

Arvind Kejriwal Trolled: 'माझी मागणी १३० कोटी भारतीयांची भावना'; केजरीवालांचे PM मोदींना पत्र - Marathi News | Arvind Kejriwal got trolled for letter to Pm Narendra modi over Laxmi Ganesh photos on currency notes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझी मागणी १३० कोटी भारतीयांची भावना'; केजरीवालांचे PM मोदींना पत्र; झाले ट्रोल

पत्रावरून नेटकऱ्यांनी केजरीवालांचीच घेतली फिरकी ...

केजरीवालांच्या सूचनेवर नितीश कुमार जोरात हसले, म्हणाले - काही लोक तर काय-काय बोलत राहतात - Marathi News | bihar nitish kumar laugh over the kejriwal lakshmi ganesh photo on note suggestion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांच्या सूचनेवर नितीश कुमार जोरात हसले, म्हणाले - काही लोक तर काय-काय बोलत राहतात

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना केजरीवाल यांच्या या विधानासंदर्भात विचारले असता, ते जोरात हसले आणि म्हणाले... ...

केजरीवाल यांच्या मागणीचे आश्चर्य वाटले, आमदार राजू पाटील म्हणाले... - Marathi News | Surprised by Kejriwal's demand says MNS MLA Raju Patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केजरीवाल यांच्या मागणीचे आश्चर्य वाटले, आमदार राजू पाटील म्हणाले...

...पण ते असे भावनिक राजकारण करायला लागले याचे वाईट वाटते. ...

Lakshmi Ganesh on Currency Note : नोटांवर लक्ष्मी, गणेश छापा म्हणणाऱ्या केजरीवालांना प्रकाश राज यांचा टोमणा, विशाल ददलानीही संतापला - Marathi News | Arvind Kejriwal Lakshmi Ganesh Currency Note Prakash Raj Vishal Dadlani Gul Panag Also Reacts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथ सुपरस्टार प्रकाश राज यांचा केजरीवालांना टोमणा, विशाल ददलानीही संतापला

Arvind Kejriwal, Laxmi Ganesh on Currency Notes: नोटेच्या दुसऱ्या बाजूला गणपती आणि लक्ष्मीचा फोटो छापावा, अशी मागणी केजरीवाल यांनी केलीय. या मुद्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. चित्रपटसृष्टीतील मंडळींनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ...

" अरविंद केजरीवाल आणि नरेंद्र मोदी मिळून करताहेत देशाची फसवणूक", नाना पटोलेंची घणाघाती टीका - Marathi News | "Arvind Kejriwal and Narendra Modi are cheating the country together", Nana Patole criticized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''केजरीवाल आणि मोदी मिळून करताहेत देशाची फसवणूक, नोटांना धार्मिक रंग देऊन..."

Nana Patole : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून दोघेही राजकीय फायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. हे देशाने अनेकदा पाहिले आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...

नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावा; भाजपा आमदार नितेश राणेंची मागणी - Marathi News | Put the photo of Chhatrapati Shivaji Maharaj on the indian Currency; Demand of BJP MLA Nitesh Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावा; भाजपा आमदार नितेश राणेंची मागणी

अरविंद केजरीवाल यांच्या मागणीनंतर आता भाजपा आमदार नितेश राणे यांनीही ट्विट करून नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो लावावा अशी मागणी केली आहे. ...

नोटांवर लक्ष्मी - गणेशाचे फोटो छापा, अर्थव्यवस्था सुधारेल; दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांची अफलातून मागणी - Marathi News | Print photos of Lakshmi - Ganesha on banknotes, economy will improve; A sudden demand of Delhi Chief Minister Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटांवर लक्ष्मी, गणेशाचे फोटो छापा, अर्थव्यवस्था सुधारेल - केजरीवाल

ही मागणी म्हणजे गुजरात निवडणुकीसाठी केजरीवाल यांनी हिंदुत्वाचे कार्ड खेळल्याचे मानले जात आहे. ...