लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News, मराठी बातम्या

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
Video: 17.5 कोटींचं इंजेक्शन; चिमुकल्या कनवची CM केजरीवालांनी घेतली भेट - Marathi News | 17.5 crore injection; CM Arvind Kejriwal met little Kanav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 17.5 कोटींचं इंजेक्शन; चिमुकल्या कनवची CM केजरीवालांनी घेतली भेट

लहानग्या कनवला जीवघेणा आजार जडला असून त्याच्यावरील उपचारा खर्च तब्बल १७.५ कोटी रुपये एवढा आहे. ...

दिवाळीत धडाड-धूम नाहीच, फटाक्यांवर बंदी; केजरीवाल सरकारचा निर्णय - Marathi News | No fanfare in Diwali, only ban on firecrackers; Kejriwal government's decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवाळीत धडाड-धूम नाहीच, फटाक्यांवर बंदी; केजरीवाल सरकारचा निर्णय

दिवाळीत फटाके आणि दरवर्षी दिवाळीच्या रात्री फटाके फोडण्याचा अतिरेक करून कोट्यवधी रुपयांचा धूर करण्याची दिल्लीकरांची सवय आहे. ...

‘जर INDIA आघाडीने आपलं नाव बदलून भारत केलं तर मोदी देशाचं नाव…’ केजरीवालांनी डिवचले - Marathi News | 'If INDIA Aghadi changes its name to India, Modi will be the name of the country...' Kejriwal said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘जर INDIA आघाडीने आपलं नाव बदलून भारत केलं तर मोदी देशाचं नाव…’ केजरीवालांनी डिवचले

Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना विचारले असता जर इंडिया आघाडीने आपलं नाव बदलून भारत केलं तर सरकार देशाचं नाव बदलून बीजेपी करणार काय, असा खोचक सवाल विचारला.  ...

...तर सिलिंडर 5000, टोमॅटो 1500 रुपयांना मिळेल; वन नेशन, वन इलेक्शनवर CM केजरीवालांचा मोठा दावा - Marathi News | if one nation one election implemented cylinder 5000, tomato 1500; CM Kejriwal's big claim on One Nation, One Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर सिलिंडर 5000, टोमॅटो 1500 रुपयांना मिळेल; वन नेशन, वन इलेक्शनवर CM केजरीवालांचा मोठा दावा

यावेळी त्यांनी 'वन नेशन वन इलेक्शन'च्या (One Nation One Election) मुद्द्यावरून भाजपवर जबरदस्त टीका केली. असा नियम लागू झाल्यास भाजप 5 वर्षे तोंडही दाखवणार नाही. असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. ...

केजरीवाल, अखिलेश यादव अन् उद्धव ठाकरे; पंतप्रधानपदासाठी एकाच दिवसात ३ दावेदार - Marathi News | After Arvind Kejriwal now Akhilesh Yadav and Uddhav Thackeray; 3 contenders for the post of Prime Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल, अखिलेश यादव अन् उद्धव ठाकरे; पंतप्रधानपदासाठी एकाच दिवसात ३ दावेदार

आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका कक्कर यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना विरोधी पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार बनवा अशी मागणी केली आहे. ...

'अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार करा'; मुंबईतील बैठकीपूर्वी 'आप'ची मागणी - Marathi News | 'Make Arvind Kejriwal PM Candidate'; AAP's demand before the meeting in Mumbai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार करा'; मुंबईतील बैठकीपूर्वी 'आप'ची मागणी

मुंबईत विरोधी पक्षांची बैठक होणार आहे, या बैठकी अगोदर पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची चर्चा जोरदार सुरू आहे. ...

I.N.D.I.A. आघाडीमध्ये पंतप्रधानपदावरून जोरदार रस्सीखेच, शर्यतीत कोण पुढे, मिळताहेत असे संकेत - Marathi News | I.N.D.I.A. There are indications that there is a strong tug-of-war for the post of prime minister in the alliance, who is ahead in the race | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :I.N.D.I.A. आघाडीमध्ये PM पदावरून जोरदार रस्सीखेच, शर्यतीत कोण पुढे, मिळताहेत असे संकेत

INDIA Alliance: विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची पुढील बैठक ही ३१ ऑगस्ट १ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. मात्र या बैठकीपूर्वी इंडिया आघाडीत पंतप्रधानपदासह महत्त्वाच्या पदांवरून रस्सीखेच सुरू झाली आहे. ...

अरविंद केजरीवालांची तिरकी चाल! आम आदमी पक्ष बिहार विधानसभा लढणार; INDIA आघाडीत बिघाडी?  - Marathi News | aam aadmi party announced to contest next bihar assembly election 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवालांची तिरकी चाल! आम आदमी पक्ष बिहार विधानसभा लढणार; INDIA आघाडीत बिघाडी? 

बिहारमधील गलिच्छ राजकारणामुळे राज्य मागे पडले, अशी टीका आम आदमी पक्षाकडून करण्यात आली आहे. ...