लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News, मराठी बातम्या

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
“अरविंद केजरीवाल प्रत्येक काम श्रीराम-हनुमंतांचे नाव घेऊन करतात”; ओवेसींवर पलटवार - Marathi News | aap mp raghav chadha replied aimim asaduddin owaisi criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अरविंद केजरीवाल प्रत्येक काम श्रीराम-हनुमंतांचे नाव घेऊन करतात”; ओवेसींवर पलटवार

AAP Vs Asaduddin Owaisi: ओवेसी यांनी केलेल्या टीकेवर आम आदमी पक्षाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...

इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर मल्लिकार्जुन खर्गे अन् केजरीवाल यांची भेट; राहुल गांधीही उपस्थित - Marathi News | Meeting of Arvind Kejriwal and Mallikarjun Kharge after India Alliance meeting; Rahul Gandhi also present | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर मल्लिकार्जुन खर्गे अन् केजरीवाल यांची भेट; राहुल गांधीही उपस्थित

काँग्रेस राज्य पातळीवर इतर पक्षांशी सातत्याने चर्चा करत आहे. ...

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौथे समन्स, चौकशीसाठी बोलावले; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | ED summons Delhi CM Arvind Kejriwal for fourth time in excise policy case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौथे समन्स, चौकशीसाठी बोलावले; नेमकं प्रकरण काय?

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा समन्स बजावले असून त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. ईडीने केजरीवाल यांना पाठवलेले हे चौथे समन्स आहे. ...

आता आम आदमी पक्षालाच अपात्र ठरविणार? अरविंद केजरीवालांची वर्तणूक महागात पडणार? - Marathi News | Now the Aam Aadmi Party can be disqualified as Arvind Kejriwal to miss the summons issued by ED | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: आता आम आदमी पक्षालाच अपात्र ठरविणार? केजरीवाल यांची चूक महागात पडणार?

केजरीवाल ईडीचे समन्स सातत्याने चुकवत आहेत. आता ईडी कदाचित ‘आप’लाच आरोपी करील आणि मग पक्षाची मान्यता रद्द करण्याची वेळ येईल, अशी चर्चा आहे! ...

आप आवळा देऊन कोहळा काढण्याच्या तयारीत? काँग्रेसकडे दिल्लीच्या बदल्यात या राज्यांमध्ये केली जागांची मागणी - Marathi News | Lok sabha Election 2024: AAP Demand for seats in these states From Congress in exchange for Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आप आवळा देऊन कोहळा काढण्याच्या तयारीत? दिल्लीच्या बदल्यात या राज्यांमध्ये केली जागांची मागणी

Lok sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी आता जागावाटपाबाबत चर्चा सुरू केली आहे. सोमवारी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी बैठक घेऊन जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत चर्चा केली. ...

जेडीयूनंतर आता AAP ने दिला INDIA आघाडीला झटका, लोकसभेसाठी जाहीर केला उमेदवार - Marathi News | Lok Sabha Election 2024: After JDU, now AAP has given a blow to the INDIA alliance, directly announced its candidate for Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेडीयूनंतर आता AAP ने दिला INDIA आघाडीला झटका, लोकसभेसाठी जाहीर केला उमेदवार

अद्याप India आघाडीत जागावाटपाचा निर्णय झालेला नाही. ...

ज्या मद्य घोटाळ्याचे अरविंद केजरीवालांवर आरोप, त्याच्या विक्रीतून दिल्ली सरकारला बंपर कमाई - Marathi News | Arvind Kejriwal accused of liquor scam, sale of which earns bumper revenue to Delhi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्या मद्य घोटाळ्याचे अरविंद केजरीवालांवर आरोप, त्याच्या विक्रीतून दिल्ली सरकारला बंपर कमाई

Arvind Kejriwal : ज्या मद्य घोटाळ्यावरून आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य करण्यात येत आहे, त्याच्या माध्यमातूनच दिल्ली सरकार मालामाल होत असल्याची माहिती समोर येत आहे. ...

अरविंद केजरीवाल प्रकरणातील सुनावणी १२ फेब्रवारी रोजी - Marathi News | arvind kejriwal case hearing on 12 february | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अरविंद केजरीवाल प्रकरणातील सुनावणी १२ फेब्रवारी रोजी

म्हापसातील प्रथम वर्ग न्यायालयाने १२ फेब्रुवारीपर्यंत  तहकूब केली आहे. ...