एकप्रकारे आम्ही हा विजय भाजपकडून हिसकावून आणला आहे; पण आम्ही हार मानली नाही आणि शेवटपर्यंत संघर्ष करीत आणि लढत राहिलो आणि अंतिमतः आमचा विजय झाला, असे केजरीवाल म्हणाले. ...
ईडीने उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात समन्सचे पालन न केल्याबद्दल अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात दिल्लीतील न्यायालयात धाव घेतली आहे. ...
केजरीवाल यांनी ऑगस्ट २०२२ आणि मार्च २०२३ मध्येही विश्वास मत प्रस्ताव आणला होता. यावेळी केजरीवाल यांनी आपच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपावर केला होता. ...
Mamata Banerjee News: लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या पंजाबच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीतील काँग्रेसला धक्का दिल्यानंतर ममता बॅनर्जी ह्या २१ फेब्रुवारी रोजी पंजाबच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे ...