लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News, मराठी बातम्या

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
Arvind Kejriwal : "पंतप्रधान मोदी अहंकारी झालेत, स्वतःला घोषित केलं 'देव'"; अरविंद केजरीवालांचा खोचक टोला - Marathi News | Arvind Kejriwal says Narendra Modi become arrogant attacks bjp Lok Sabha Election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पंतप्रधान मोदी अहंकारी झालेत, स्वतःला घोषित केलं 'देव'"; अरविंद केजरीवालांचा खोचक टोला

Arvind Kejriwal And Narendra Modi : अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

Arvind Kejriwal : "देशाला हुकूमशाहीपासून वाचवण्यासाठी जेलमध्ये जातोय; माझा जीव गेला तरी दुःखी होऊ नका" - Marathi News | AAP Arvind Kejriwal surender in tihar jail and Lok Sabha Election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशाला हुकूमशाहीपासून वाचवण्यासाठी जेलमध्ये जातोय; माझा जीव गेला तरी दुःखी होऊ नका"

AAP Arvind Kejriwal : आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं की, रविवारी (२ जून) ते सरेंडर करणार आहेत. ...

"प्रचार करताना तर काहीच त्रास झाला नाही, मग ..."; केजरीवालांच्या तब्येत ठीक नसल्याच्या दाव्यावर EDचे प्रत्युत्तर - Marathi News | Arvind Kejriwal has no problem in campaigning ED arguments in court on his Bail Plea | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्रचार करताना तर काहीच त्रास झाला नाही, मग ..."; केजरीवालांच्या तब्येत ठीक नसल्याच्या दाव्यावर EDचे प्रत्युत्तर

सुप्रीम कोर्टाने दिल्लीचे मुख्ममंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलेल्या दिलाशाचा वेळ संपत आला आहे. दुसरीकडे आता केजरीवालांच्या याचिकेवर ईडीने प्रत्युत्तर दिले आहे. ...

Arvind Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; पंतप्रधान म्हणून..."; अरविंद केजरीवालांचं मोठं विधान - Marathi News | Lok Sabha Election 2024 Arvind Kejriwal roadshow for manish tewari Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; पंतप्रधान म्हणून..."; अरविंद केजरीवालांचं मोठं विधान

Lok Sabha Election 2024 Arvind Kejriwal And Narendra Modi : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी चंदीगडमध्ये काँग्रेसचे उमेदवार मनीष तिवारी यांचा प्रचार केला आणि जनतेकडे मतं मागितली. ...

"मला तुरुंगात ठेवलं तर आप प्रचार न करता ७० पैकी ७० जागा जिंकेल’’, अरविंद केजरीवाल यांचा भाजपाला टोला  - Marathi News | Lok Sabha Election 2024: Arvind Kejriwal warns BJP if they keep me in jail, AAP will win 70 out of 70 seats without campaigning  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''मला तुरुंगात ठेवलं तर…’’, दिल्ली विधानसभा निवडणुकीवरून केजरीवाल यांचा मोदींना टोला 

Lok Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीवेळी मला तुरुंगात ठेवल्यास आम आदमी पक्ष हा कुठलाही प्रचार न करता दिल्लीमधील ७० पैकी ७० जागांवर जिंकून येईल, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला.  ...

"AAP आणि काँग्रेसची युती कायम राहणार नाही, आम्ही फक्त..." केजरीवालांचे मोठे विधान - Marathi News | Lok Sabha Elections 2024: "AAP and Congress have no permanent relationship" Arvind Kejriwal's Big Statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"AAP आणि काँग्रेसची युती कायम राहणार नाही, आम्ही फक्त..." केजरीवालांचे मोठे विधान

...म्हणून आप आणि काँग्रेस पंजाबमध्ये एकमेकांविरोधात निवडणूक लढवत आहेत. ...

"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान - Marathi News | lok sabha election 2024 Chief Minister Arvind Kejriwal's big statement regarding the alliance with Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान

Cm Arvind Kejriwal : लोकसभा निवडणुकांचा निकाल ४ जून रोजी समोर येणार आहे, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीला यांनी मोठं विधान केलं आहे. ...

PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा! - Marathi News | former pakistan minister fawad chaudhry said narendra modi need to be defeated in india lok sabha election 2024 and best wishes to rahul gandhi arvind kejriwal and mamata banerjee | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!

Pakistan Minister Fawad Choudhari News: नरेंद्र मोदींचा पराभव व्हावा ही पाकिस्तानातील प्रत्येकाची इच्छा असून, त्यासाठी राहुल गांधी, केजरीवाल, ममता बॅनर्जींना शुभकामना आहेत, असे पाकमधील एका माजी मंत्र्याने म्हटले आहे. ...