BJP First Candidate List : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भाजपने प्रवेश साहिब सिंह वर्मा यांना तिकीट दिले आहे. ...
PM modi delhi:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. पहिल्याच सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला चढवला. ...
केजरीवाल यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून पाच प्रश्न उपस्थित केले आहेत. तर दुसरीकडे, भाजपने भागवत यांना पत्र लिहू नका. त्यांच्यापासून काही तरी शिका, असा सल्लावजा टोमणा केजरीवाल यांना लावला आहे. त्यामुळे दिल्लीत राजकीय पारा वाढला आहे. ...
माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहिले आहे. केजरीवालांनी भाजपच्या राजकारणाबद्दल भागवतांना काही सवाल केले आहेत. ...
Vinay Kumar Saxena Atishi Arvind Kejriwal: मुख्यमंत्री आतिशी यांचा उल्लेख अरविंद केजरीवाल यांनी 'कामचलावू मुख्यमंत्री' असा केल्याने उप राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी संताप व्यक्त केला. ...