लॉकडाऊन काळात मुंबई, दिल्ली, बंगळुरुसारख्या मोठ्या शहरात अडकलेल्या मजूर वर्गाला घरी पोहोचविण्याचं काम अनेकांनी केलंय. त्यात, अभिनेता सोनू सूदचं नाव आघाडीवरुन असून आत्तापर्यंत १२ हजारांपेक्षा जास्त मजूरांना सोनूने घरी पोहोचवले आहे. ...
कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमा पुढील आठवडाभरासाठी बंद राहणार आहे. मात्र पासच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवांशी संबंधित लोक ये जा करू शकतील. ...
एकीकडे कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे निर्माण झालेली चिंताजनक परिस्थिती आणि दुसरीकडे आर्थिक चणचणीचा सामना करत असलेल्या दिल्ली सरकारला कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन देणे कठीण होऊन बसले आहे. ...