लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News, मराठी बातम्या

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
पंजाबनंतर दिल्लीलाही Moderna नं लस पुरवण्यास दिला नकार; विदेशातून लस खरेदी न करण्याचे बिहारचे संकेत - Marathi News | Pfizer Moderna refused to sell covid 19 vaccines directly to states Delhi CM arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबनंतर दिल्लीलाही Moderna नं लस पुरवण्यास दिला नकार; विदेशातून लस खरेदी न करण्याचे बिहारचे संकेत

Coronavirus Vaccine : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली यासंदर्भातील माहिती. थेट लस विकण्यास कंपनीनं नकार दिल्याचं केलं वक्तव्य. ...

Coronavirus : कोरोनाची दुसरी लाट प्रभावीपणे हाताळणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना पहिली पसंती - Marathi News | shiv sena uddhav thackeray best cm journalist prabhu chawla twitter pole second covid 19 wave india | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : कोरोनाची दुसरी लाट प्रभावीपणे हाताळणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना पहिली पसंती

Covid 19 Second Wave : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान उत्तम कार्य करणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना मिळाली पसंती. ...

CoronaVirus News: कोरोनामुळे २६ वर्षांचा डॉक्टर मुलगा गमावला; वडिलांचे शब्द ऐकून मुख्यमंत्रीही थक्क - Marathi News | CM Arvind Kejriwal gives financial aid of Rs 1 crore to family of Covid warrior doctor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: कोरोनामुळे २६ वर्षांचा डॉक्टर मुलगा गमावला; वडिलांचे शब्द ऐकून मुख्यमंत्रीही थक्क

CoronaVirus News: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मृत डॉक्टरच्या वडिलांकडे सुपूर्द केला १ कोटी रुपयांचा धनादेश ...

दिल्लीत पाचव्यांदा लॉकडाऊनमध्ये वाढ, ३१ मेपर्यंत निर्बंध कायम; केजरीवाल म्हणाले युद्ध संपलेलं नाही! - Marathi News | Delhi Covid lockdown news live Lockdown extended in national capital till May 3 says CM Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत पाचव्यांदा लॉकडाऊनमध्ये वाढ, ३१ मेपर्यंत निर्बंध कायम; केजरीवाल म्हणाले युद्ध संपलेलं नाही!

Delhi Lockdown Extended: दिल्लीतील लॉकडाऊनमध्ये एक आठवड्यांची वाढ करण्यात आली असून सध्याचे निर्बंध आता ३१ मेपर्यंत कायम राहणार आहेत. ...

केजरीवाल यांच्या वक्तव्यानंतर नाराज सिंगापुरचं मोठं पाऊल; लागू केला POFMA कायदा - Marathi News | Singapore's big step after Kejriwal's statement; Implemented 'fake news law' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :केजरीवाल यांच्या वक्तव्यानंतर नाराज सिंगापुरचं मोठं पाऊल; लागू केला POFMA कायदा

Arvind Kejriwal : केजरीवालांचं वक्तव्य बेजबाबदारपणाचं म्हणत एस. जयशंकर यांनी फटकारलं. सिंगापूरचं केजरीवालांच्या वक्तव्यानंतर मोठं पाऊल. ...

Coronavirus: "केंद्राला चिंता सिंगापूरची, आम्हाला आमच्या मुलांची’’; आपचा मोदी सरकारवर पलटवार - Marathi News | Coronavirus: Manish Sisodia Says, "The Central Government is concerned about Singapore, we are concerned about our children" | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Coronavirus: "केंद्राला चिंता सिंगापूरची, आम्हाला आमच्या मुलांची’’; आपचा मोदी सरकारवर पलटवार

Coronavirus in Delhi: कोरोनाच्या सिंगापूर स्ट्रेनबाबत अरविंद केजरीवाल यांनी केलेले विधान केंद्र सरकारने खोडून काढल्यानंतर आता दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केंद्र सरकारला खरमरीत प्रत्युत्तर दिले आहे. ...

CoronaVirus: केजरीवालांचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे; ‘सिंगापूर’ स्ट्रेनवरुन एस. जयशंकर यांनी फटकारले - Marathi News | s jaishankar criticizes arvind kejriwal over singapore corona strain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: केजरीवालांचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे; ‘सिंगापूर’ स्ट्रेनवरुन एस. जयशंकर यांनी फटकारले

CoronaVirus: परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुनावले आहे. ...

मुलांसाठी घातक ठरणारा 'तो' स्ट्रेन भारतातील; सिंगापूरच्या दुतावासाचं केजरीवालांना उत्तर - Marathi News | singapore diplomat and health ministry response on cm arvind kejriwal tweet covid strain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलांसाठी घातक ठरणारा 'तो' स्ट्रेन भारतातील; सिंगापूरच्या दुतावासाचं केजरीवालांना उत्तर

Coronavirus Strain In Singapore : अरविंद केजरीवाल यांनी सिंगापूरमधील स्ट्रेन मुलांसाठी धोकादायक असल्याचं केलं होतं ट्वीट ...