Arvind Kejriwal Latest News, मराठी बातम्या FOLLOW Arvind kejriwal, Latest Marathi News Arvind Kejriwal Latest News Read More
Goa Election 2022: माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. ...
५ राज्यांतील विधानसभा निवडणुकांनी वेग घेतला असतानाच देशातील महत्त्वाच्या जवळपास ४० नेत्यांना कोरोनाने ग्रासले आहे. ...
Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब निवडणुकांसाठी आपला अजेंडा जाहीर केला आहे. ...
केजरीवाल यांनी घोषणा केली असून, योग व प्राणायमामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढत असल्याचा दावा केला आहे. ...
Corona Virus: दिल्लीत 5 जानेवारी रोजी 5 हजार रुग्ण आढळून आले होते. आता, शनिवारी हीच रुग्णसंख्या 24 तासांत 20 हजारांवर पोहोचली आहे. तर, आज 22 हजार रुग्णसंख्या असेल, असे केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले. ...
Election 2022: पंजाब आणि गोव्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान असल्याने अरविंद केजरीवाल यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्याचे सांगितले जात आहे. ...
AAP CM Candidate For Punjab: आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने मोठ्या विजयाचा दावा केला आहे. ...
Delhi Weekend Curfew : दिल्लीत अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. मार्गदर्शक सूचनांबाबत लवकरच अधिकृत आदेश व अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. ...