अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर भाजप युवा मोर्चाचे आंदोलन सुरू होते, यादरम्यान काही कार्यकर्त्यांनी सीसीटीव्ही आणि बॅरिकेडची तोडफोड करण्यासोबतच गेटवर लाल रंग लावला. ...
अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर भाजप युवा मोर्चाचे आंदोलन सुरू होते, यादरम्यान सीसीटीव्ही आणि बॅरिकेडची तोडफोड करण्यासोबतच गेटवर लाल रंग लावण्यात आला. ...
या आंदोलनाचे नेतृत्व स्वतः तेजस्वी सूर्या हेच करत होते. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आणि पाण्याच्या फवाऱ्यांचाही वापर केला. मात्र, आंदोलक बॅरिकेड्स तोडून पुढे गेले. वॉटर कॅनन चालवल्यानंतर कार्यकर्त्ये रस्त्यावर बसले. ...
Prashant Kishor News: आम आदमी पक्ष राष्ट्रीय पातळीवरील पक्ष होण्याबाबत आणि केंद्रात भाजपला टक्कर देण्याबाबत एक मोठी भविष्यवाणी प्रशांत किशोर यांनी केली आहे. ...
आम आदमी पक्षाला कोणतीही विचारधारा नाही अशी टीका केली जाते यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्लीच्या विधानसभेत पक्षाच्या विचारधारेबाबत बोलताना विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...
Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, आम्ही 130 कोटी भारतीयांशी युती करणार आहोत. देशातील सामान्य माणूस आपले भविष्य ठरवू शकेल, हे 'आप'चे स्वप्न आहे. ...