लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आर्वी

आर्वी

Arvi-ac, Latest Marathi News

वर्ध्यात कार-दुचाकीत चोरदार धडक; अपघातात एक ठार, दोघे गंभीर जखमी - Marathi News | Car-bike collision in Wardha; One killed, two seriously injured | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यात कार-दुचाकीत चोरदार धडक; अपघातात एक ठार, दोघे गंभीर जखमी

अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना अमरावती येथील रुग्णालयाकडे रवाना केले. ...

अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरण; सहा आरोपींना ठोकल्या बेड्या, तिघांचा शोध सुरू - Marathi News | Abduction case of minor girl; Six accused were handcuffed and search for three continues | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरण; सहा आरोपींना ठोकल्या बेड्या, तिघांचा शोध सुरू

पोलिसांनी याप्रकरणात नऊ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. यापैकी सहा आरोपींना अटक केली असून तीन फरार आरोपींचा शोध सुरू आहे. ...

माझ्या मुलासोबत लग्न कर म्हणत अल्पवयीन मुलीचे अपहरण, तब्बल दहा दिवस ठेवले डांबून - Marathi News | abduction of a minor and was detained for ten days; Charges filed against nine accused and two arrested | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :माझ्या मुलासोबत लग्न कर म्हणत अल्पवयीन मुलीचे अपहरण, तब्बल दहा दिवस ठेवले डांबून

आर्वी पोलिसांनी तब्बल ९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केल्याची माहिती दिली. ...

पैशाचा वाद नडला; न.प. कर्मचाऱ्याचा मृतदेह दुचाकीसह विहिरीत पुरला, ७ दिवसांनी उलगडा - Marathi News | nagar panchayat employee murdered over money dispute in wardha, dead body and bike found in a well after seven days | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पैशाचा वाद नडला; न.प. कर्मचाऱ्याचा मृतदेह दुचाकीसह विहिरीत पुरला, ७ दिवसांनी उलगडा

आर्वी पोलिसांना मृतदेह विहिरीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी थेट विहिरीकडे धाव घेत तपासाला सुरुवात केली. तब्बल दोन ते तीन तास प्रयत्न केल्यानंतर महेंद्रचा मृतदेह आणि दुचाकी गळाला लागली. ...

ऐन उन्हाळ्यात लिंबू खातोय भाव; आर्वी बाजारात १ किलो लिंबाची किंमत ३०० रुपयांवर - Marathi News | lemon prices are on hike per kg lemon at 300 rupees at arvi market | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ऐन उन्हाळ्यात लिंबू खातोय भाव; आर्वी बाजारात १ किलो लिंबाची किंमत ३०० रुपयांवर

सध्या आर्वीच्या बाजारात लिंबाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असल्याचे चित्र आहे. ...

दहा वर्षांपासून कदम रुग्णालयाचे नूतनीकरण का नाही? आरोग्य संचालकांनी ‘सीएस’ला फटकारले - Marathi News | Wardha abortion case : Why has Kadam Hospital not been renovated for ten years? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दहा वर्षांपासून कदम रुग्णालयाचे नूतनीकरण का नाही? आरोग्य संचालकांनी ‘सीएस’ला फटकारले

आर्वी येथील डॉ. रेखा कदम आणि डॉ. नीरज कदम यांच्यावर अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याच्या आरोपानंतर रुग्णालयाने राज्याच्या आरोग्य विभागाचे लक्ष वेधले. ...

वर्धा गर्भपात प्रकरण : शासकीय औषधांची अफरातफर; उपजिल्हा रुग्णालयाच्या स्टाफ नर्सला बेड्या - Marathi News | Wardha illegal abortion case : staff nurse of the sub-district hospital arrested for misuse of government drugs | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा गर्भपात प्रकरण : शासकीय औषधांची अफरातफर; उपजिल्हा रुग्णालयाच्या स्टाफ नर्सला बेड्या

डॉ. कदम यांच्या रुग्णालयात शासकीय औषधांचा साठा आढळल्याने पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात जात तपासणी केली असता पोलिसांना पाच रजिस्टरमध्ये खोडतोड केल्याचे आढळून आले होते. ...

वर्धा गर्भपात प्रकरण : कोडमध्ये दडले काय? संशयास्पद ४४ नोंदी - Marathi News | Wardha Illegal Abortion Case : 44 Suspicious entries of uterus curating | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा गर्भपात प्रकरण : कोडमध्ये दडले काय? संशयास्पद ४४ नोंदी

अवैध गर्भपात प्रकरणातील आराेपी असलेल्या कदम डॉक्टर दाम्पत्याने मागील ३० वर्षांच्या काळात गौडबंगाल करूनच कोटींची माया जमविल्याचे खात्रीदायक सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. ...