लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरुणाचल प्रदेश

अरुणाचल प्रदेश

Arunachal pradesh, Latest Marathi News

सोन्याच्या खाणींचा भाग आमचाच; चीनचा दावा - Marathi News | Gold mine is our part; China claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोन्याच्या खाणींचा भाग आमचाच; चीनचा दावा

अरुणाचल प्रदेशाजवळ हालचाली, भारत अस्वस्थ ...

2020 पर्यंत ईशान्य भारतातील सर्व राज्ये रेल्वेने जोडली जाणार - Marathi News | By 2020, capitals of all northeastern states to have rail connectivity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2020 पर्यंत ईशान्य भारतातील सर्व राज्ये रेल्वेने जोडली जाणार

ईशान्य भारताचे स्थान लक्षात घेता येते वाहतूक आणि दळणवळणाच्या सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. ...

भारतातील सर्वात मोठ्या रस्ते आणि रेल्वेपुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन - Marathi News | India's longest road-rail bridge to be inaugurated by PM Modi this year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील सर्वात मोठ्या रस्ते आणि रेल्वेपुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन

हा पूल आसासमधील दिब्रुगड आणि अरुणाचल प्रदेशातील पासीघाट यांना जोडतो. या पुलामुळे चीन सीमेजवळ तैनात असणाऱ्या भारतीय लष्कराला मोठा फायदा होणार आहे. ...

संपूर्ण मेघालय आणि अरुणाचलच्या काही भागातून  AFSPA हटवला   - Marathi News | AFSPA removed from entire part of Meghalaya and parts of Arunachal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संपूर्ण मेघालय आणि अरुणाचलच्या काही भागातून  AFSPA हटवला  

केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी मोठा निर्णय घेताना संपूर्ण मेघालय आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागामधून वादग्रस्त अफस्फा कायदा हटवण्याचा निर्णय घेतला. ...

आता अरुणाचल प्रदेशमध्ये तणाव?; भारतीय लष्कराच्या पेट्रोलिंगला चीनचा आक्षेप - Marathi News | indias patrolling in arunachal pradesh is transgression says china | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता अरुणाचल प्रदेशमध्ये तणाव?; भारतीय लष्कराच्या पेट्रोलिंगला चीनचा आक्षेप

भारतीय लष्कर अतिक्रमण करत असल्याचा चीनचा दावा ...

अरुणाचलमध्ये मोबाइलवर येते चीनचे नेटवर्क, भारतीय पायाभूत सोयी कमी असल्याचा उठविला गैरफायदा - Marathi News |  Arunachal gets mobile network of mobile, unauthorized rise of Indian infrastructure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुणाचलमध्ये मोबाइलवर येते चीनचे नेटवर्क, भारतीय पायाभूत सोयी कमी असल्याचा उठविला गैरफायदा

सीमेवरील सैन्याला व जनतेला पायाभूत सुविधा देण्यात भारताला पूर्ण यश आले नसल्याचा फायदा घेत, ईशान्येकडील अरुणाचल प्रदेशात चीन भारताच्या दूरसंचार यंत्रणेला आव्हान दिले आहे. ...

पंतप्रधान मोदींनी आता स्वत:च्या देशातही फिरायच नाही! चीनने घेतला आक्षेप - Marathi News | Prime Minister Modi cant go anywhere in own country! China's objection | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींनी आता स्वत:च्या देशातही फिरायच नाही! चीनने घेतला आक्षेप

सीमा प्रश्न अधिक किचकट होईल अशी कोणतीही कृती करु नका तसेच ज्या मुद्यांवर एकमत झाले आहे त्याचे पालन करा. ...

अरूणाचल प्रदेशातील गाव झाले मालामाल! प्रत्येक कुटुंब झाले कोट्यधीश, जमिनीचा मिळाला प्रचंड मोबदला - Marathi News |  Arunachal Pradesh village became merchandise! Every family became a crorepati, the land got a lot of reward | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरूणाचल प्रदेशातील गाव झाले मालामाल! प्रत्येक कुटुंब झाले कोट्यधीश, जमिनीचा मिळाला प्रचंड मोबदला

अरुणाचल प्रदेशातील चीनच्या सीमेलगत असलेल्या एका गावाचे भाग्य अचानक फळफळले आहे. त्या गावातील प्रत्येक कुटुंब आज कोट्याधीश झाले आहे. त्या गावाचे नाव बोमजा असून, गावात राहणा-या प्रत्येक कुटुंबाकडे आता किमान १.९ कोटी रुपये आले आहेत. ...