लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अरुणा इराणी

अरुणा इराणी

Aruna irani, Latest Marathi News

अरूणा इराणी म्हणताहेत, माझ्या बायोपिकमध्ये बॉलिवूडची हीच अभिनेत्री हवी - Marathi News | Aruna Irani says, my biopic should be Bollywood actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरूणा इराणी म्हणताहेत, माझ्या बायोपिकमध्ये बॉलिवूडची हीच अभिनेत्री हवी

हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या तब्बल सहा दशकांच्या कारकीर्दीत तिनशे पेक्षा अधिक चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी सध्या स्टार प्लसवरील ‘दिल तो हॅप्पी है जी’ या मालिकेत दादीची भूमिका साकारीत आहे. ...

उत्कृष्ट भूमिकेलाच प्राधान्य देते-अरुणा इराणी - Marathi News | Aruna Irani gives priority to better acting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उत्कृष्ट भूमिकेलाच प्राधान्य देते-अरुणा इराणी

चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अरुणा इराणी यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने असंख्य प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. ...

ह्या मालिकेसाठी दररोज दोन तास प्रवास करायला तयार झाल्या अरूणा इराणी - Marathi News | Aruna Irani is ready to travel two hours daily for this series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ह्या मालिकेसाठी दररोज दोन तास प्रवास करायला तयार झाल्या अरूणा इराणी

स्टार प्लस वाहिनीवर दिल तो हॅपी है जी ही नवी मालिका नुकतीच दाखल झाली आहे. ...

अरुणा इराणींचे छोट्या पडद्यावर कमबॅक - Marathi News | Aruna Irani's Comeback on small screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरुणा इराणींचे छोट्या पडद्यावर कमबॅक

ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी आता तब्बल १४ वर्षांनंतर ‘दिल तो हॅप्पी है जी’ या नव्या मालिकेतील भूमिकेद्वारे स्टार प्लसवर पुनरागमन करणार आहेत. ...