Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे. महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती. Read More
व्यापक प्रमाणातील डिजिटायझेशन तसेच वित्तीय उपक्रम व व्यवसायात येत असलेली नियमितता, यामुळे भारत व्यवसाय करण्यासाठी जगातील एक अत्याधिक आकर्षक देश बनण्यासाठी सिद्ध झाला आहे ...
एसी असो वा फ्रीज किंवा अन्य कुठलेही इलेक्ट्रिक काम करायचे असल्यास कॉपर वायर हा महत्त्वाचा भाग असतो. जीएसटीमध्ये दिलासा मिळाल्याने ही वायर व त्यानिमित्ताने घराघरांतील इलेक्ट्रिक फिटिंग स्वस्त होणार असून ...
जीएसटी दरात आणखी कपात करण्याचे संकेत वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहेत. दरकपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचावा, असे आवाहनही त्यांनी व्यावसायिकांना केले. ...
केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटीमध्ये अजून काही बदल करण्याचे संकेत दिले आहेत. सरकारच्या महसुलाचा अंदाज घेऊन याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. ...
च्युइंगपासून चॉकलेट, सौंदर्य उत्पादने, केसांचे टोप आणि मनगटी घड्याळे, फर्निचर, दुचाकी, तीनचाकी तसेच ट्रॅक्टरचे टायर्स अशा वस्तूंसह १७८ वस्तूंवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्याचा निर्णय सरकारने घेतला ...
वित्तमंत्री अरुण जेटली म्हणाले, आता 178 वस्तूंना आम्ही 28 टक्के टॅक्स स्लॅबमधून हटवून 18 टक्केच्या स्लॅबमध्ये आणल्या आहेत. मात्र आलिशान सामान, सीमेंट आणि रंग यांना या स्लॅबमधून बाहेर काढलेले नाही. ...
GST च्या क्लिष्टतेवरून सगळ्या थरांवरून टीका होत असताना आता भाजपाच्याच मंत्र्यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. भाजपाचे मध्य प्रदेशातील आमदार ओमप्रकाश धुरवे यांनी जीएसटी अजून मलाच कळलेला नाही असं म्हटलं आहे ...