लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरूण जेटली

अरूण जेटली, मराठी बातम्या

Arun jaitley, Latest Marathi News

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.
Read More
जेटलींच्या मनाचा मोठेपणा; ज्या शाळेत स्वत:ची मुलं शिकवली, तेथेच स्वयंपाक्यांच्या मुलांनाही शिकवलं! - Marathi News | Jaitley's heart heightened; In the school where arun jaitley taught his children he taught cooking children too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेटलींच्या मनाचा मोठेपणा; ज्या शाळेत स्वत:ची मुलं शिकवली, तेथेच स्वयंपाक्यांच्या मुलांनाही शिकवलं!

जेटलींनी स्वता:ची मुलं ज्या शाळेत शिकवली त्याच शाळेत घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेण्यास मदत केली.  ...

Video : जेटलींच्या निधनानंतरही मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा खामगावात पोहोचली, पण... - Marathi News | Arun Jaitley Death: Even after the death of Jaitley, the Chief Minister devendra fadanvis's Mahajanadeja Yatra reached Khamgaon, but ... | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Video : जेटलींच्या निधनानंतरही मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा खामगावात पोहोचली, पण...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या वैयक्तिक ट्विटच्या माध्यमातून जेटलींना श्रद्धांजली वाहिली. ...

Arun Jaitley Death : जेटली यांच्या निधनानंतर भारतीय संघ करणार 'ही' गोष्ट - Marathi News | Arun Jaitley Death: After Arun Jaitley's death, the Indian team will do 'this' thing | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Arun Jaitley Death : जेटली यांच्या निधनानंतर भारतीय संघ करणार 'ही' गोष्ट

भारतीय संघालाही जेटली यांच्या निधनामुळे अतीव दु:ख झाले आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजमध्ये कसोटी सामना खेळत असलेला भारतीय संघ आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एक खास गोष्ट करणार आहे. ...

Arun Jaitley Death: अरुण जेटलींची कायम आठवण करून देतील 'हे' सहा क्रांतिकारी निर्णय! - Marathi News | Arun Jaitley Death: arun jaitley 6 big achievements as finance minister in modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Arun Jaitley Death: अरुण जेटलींची कायम आठवण करून देतील 'हे' सहा क्रांतिकारी निर्णय!

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अनेक मोठे निर्णय घेण्यात आले होते. ...

Arun Jaitley Death: भाजपासोबतच राष्ट्राची मोठी हानी - संजय धोत्रे - Marathi News | Arun Jaitley Death: big loss of Bjp and nation - sanjay dhotre | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Arun Jaitley Death: भाजपासोबतच राष्ट्राची मोठी हानी - संजय धोत्रे

माजी वित्त मंत्री अरुण जेटली यांच्या निधनाने भाजप तसेच देशाची मोठी हानी झाल्याच्या संवेदना केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी व्यक्त केल्या. ...

Arun Jaitley Death : ...म्हणून अरविंद केजरीवालांनी मागितली होती जेटलींची माफी - Marathi News | Arun Jaitley Death arvind kejriwal apologised arun jaitley over DDCA Controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Arun Jaitley Death : ...म्हणून अरविंद केजरीवालांनी मागितली होती जेटलींची माफी

अरुण जेटली यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर न्यायालयात माफी मागायला भाग पाडले होते. ...

Arun Jaitley Death: अरुण जेटलींच्या मुलानं मोदींना दिलेला निरोप वाचून त्याचा अभिमान वाटेल! - Marathi News | Arun Jaitley Death: arun jaitley wife and son asked pm modi not to cancel foreign trip | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Arun Jaitley Death: अरुण जेटलींच्या मुलानं मोदींना दिलेला निरोप वाचून त्याचा अभिमान वाटेल!

देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले ...

बॉलिवूडमधील मंडळींनी वाहिली अरुण जेटली यांना श्रद्धांजली - Marathi News | bollywood celebrities pay tribute to arun jaitley | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील मंडळींनी वाहिली अरुण जेटली यांना श्रद्धांजली

अरुण जेटली यांच्या निधनाने बॉलिवूड जगतात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे. जेटली यांच्या निधनाने देशाचं सर्वांत मोठं नुकसान झाल्याची भावना सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. ...