लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरूण जेटली

अरूण जेटली, मराठी बातम्या

Arun jaitley, Latest Marathi News

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.
Read More
ग्राहक आणि छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा, वित्तमंत्री अरुण जेटली यांची माहिती  - Marathi News | Information about finance minister Arun Jaitley, a major relief to consumers and small traders | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ग्राहक आणि छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा, वित्तमंत्री अरुण जेटली यांची माहिती 

वित्तमंत्री अरुण जेटली म्हणाले, आता 178 वस्तूंना आम्ही 28 टक्के टॅक्स स्लॅबमधून हटवून 18 टक्केच्या स्लॅबमध्ये आणल्या आहेत. मात्र आलिशान सामान, सीमेंट आणि रंग यांना या स्लॅबमधून बाहेर काढलेले नाही. ...

GST भल्या भल्यांना कळलेला नाही - भाजपा मंत्र्याचा घरचा आहेर - Marathi News | GST is not well understood - BJP minister criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :GST भल्या भल्यांना कळलेला नाही - भाजपा मंत्र्याचा घरचा आहेर

GST च्या क्लिष्टतेवरून सगळ्या थरांवरून टीका होत असताना आता भाजपाच्याच मंत्र्यांनी केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. भाजपाचे मध्य प्रदेशातील आमदार ओमप्रकाश धुरवे यांनी जीएसटी अजून मलाच कळलेला नाही असं म्हटलं आहे ...

२८ टक्के जीएसटी असलेल्या वस्तू, सेवांची संख्या घटविणार - Marathi News | 28 percent of the GST, the number of services will be reduced | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२८ टक्के जीएसटी असलेल्या वस्तू, सेवांची संख्या घटविणार

वस्तू व सेवाकराच्या (जीएसटी) २८ टक्के कर कक्षेतील वस्तू व सेवांच्या यादीची छाटणी करण्याचे संकेत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहेत ...

 लूट तर 2-जी, राष्ट्रकुल आणि कोळसा घोटाळ्यात झाली, अरुण जेटलींचा काँग्रेसला टोला - Marathi News | Loot and 2G, Commonwealth and Coalgate scam, Arun Jaitley congratulates Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : लूट तर 2-जी, राष्ट्रकुल आणि कोळसा घोटाळ्यात झाली, अरुण जेटलींचा काँग्रेसला टोला

मोदी सरकारने गतवर्षी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला सामूहिक आर्थिक लूट म्हणणाऱ्या काँग्रेसवर वित्तमंत्री अरुण जेटली यांनी जोरदार हल्ला केला आहे. ...

नोटाबंदीचा हेतू सफल, वित्तमंत्री अरुण जेटली यांचा दावा - Marathi News | Nodal intentions are successful, Finance Minister Arun Jaitley claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटाबंदीचा हेतू सफल, वित्तमंत्री अरुण जेटली यांचा दावा

नोटाबंदीच्या निर्णयाला होत असलेल्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. मात्र नोटाबंदीचा हेतू सफल झाल्याचा दावा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे. ...

स्वस्ताई : फर्निचर, प्लास्टिक उत्पादने, शाम्पूवरील जीएसटी कमी करणार? - Marathi News | Cheap: Furniture, plastic products, will reduce GST on Shampoo? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वस्ताई : फर्निचर, प्लास्टिक उत्पादने, शाम्पूवरील जीएसटी कमी करणार?

जीएसटी परिषदेत सर्व राज्यांचे प्रतिनिधी सहभागी आहेत. परिषदेने यापूर्वीच 100 पेक्षा अधिक वस्तूंवरील दर बदलले आहेत. ...

उद्योगस्नेही देशांच्या यादीत भारताची झेप,अर्थमंत्री अरुण जेटली यांची माहिती - Marathi News | Finance Minister Arun Jaitley, India's Leap on Industry List, and Finance Minister Arun Jaitley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्योगस्नेही देशांच्या यादीत भारताची झेप,अर्थमंत्री अरुण जेटली यांची माहिती

नोटाबंदी आणि विकासदर यामुळे केंद्र सरकारवर टीका होत असतानाच जागतिक बँकेच्या अहवालामुळे सरकारला दिलासा मिळाला आहे. या अहवालानुसार, भारताने बिझनेस रँकींगमध्ये (उद्योगस्रेही देशांच्या यादीत) मोठी झेप घेतली आहे. ...

जागतिक बँकेच्या उद्योगस्नेही देशांच्या क्रमवारीत भारताची मोठी झेप, पटकावले 100 वे स्थान - Marathi News | India's big leap in the World Bank's professional services rankings, the benefits of economic reforms | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जागतिक बँकेच्या उद्योगस्नेही देशांच्या क्रमवारीत भारताची मोठी झेप, पटकावले 100 वे स्थान

जागतिक बँकेने जाहीर केलेल्या व्यावसायिक सोईसुविधांसाठी अनुकूल देशांच्या क्रमवारीत भारताने मोठी झेप घेतली आहे. ...