लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरूण जेटली

अरूण जेटली, मराठी बातम्या

Arun jaitley, Latest Marathi News

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.
Read More
विराट कोहली इंडियन ऑफ दि इयर तर मानुषी छिल्लर स्पेशल अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित, दिमाखदार सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती - Marathi News |    Virat Kohli Indian of the Year, Manushi Chillar Special Achievement Award, cnn news18 indian of the year 2017 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विराट कोहली इंडियन ऑफ दि इयर तर मानुषी छिल्लर स्पेशल अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित, दिमाखदार सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती

एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या दिमाखदार पुरस्कार सोहळ्यात सर्वच क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. ...

अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला - Marathi News | Budget on February 1 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार वस्तू आणि सेवा करानंतरचा (जीएसटी) पहिला आणि पूर्ण स्वरूपातील शेवटचा अर्थसंकल्प येत्या एक फेब्रुवारी रोजी सादर केला जाईल. ...

जीएसटीने व्यवसाय करणे केले अधिक सोपे -जेटली - Marathi News |  GST has made it easier to do business - Jettley | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटीने व्यवसाय करणे केले अधिक सोपे -जेटली

वस्तू व सेवाकराने (जीएसटी) व्यावसायिकांवरील कर अनुपालन बोजा कमी केला असून, बाजाराच्या विस्ताराच्या माध्यमातून व्यवसाय करणे अधिक सोपे झाले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले आहे. ...

‘७ ते ८ टक्के वृद्धीसाठी भारताने पाया मजबूत केला’ - Marathi News |  India strengthens its base for 7 to 8 percent growth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘७ ते ८ टक्के वृद्धीसाठी भारताने पाया मजबूत केला’

स्थूल आर्थिक घटकांत सुधारणा घडवून भारताने ७ ते ८ टक्के वृद्धीदर मिळविण्यासाठीचे मानक तयार करून पाया मजबूत केला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले. ...

आर्थिक विकास दर वाढून 6.3 टक्क्यांवर, नोटाबंदी व जीएसटीचा सकारात्मक प्रभाव- अरुण जेटली - Marathi News | Economic growth rate at 6.3%, Nomination and positive impact of GST - Arun Jaitley | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आर्थिक विकास दर वाढून 6.3 टक्क्यांवर, नोटाबंदी व जीएसटीचा सकारात्मक प्रभाव- अरुण जेटली

नवी दिल्ली- भारताचा आर्थिक विकास दर 6.3 टक्क्यांवर गेल्यानं केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. ...

साडेचार लाख कोटींचा एनपीए दडवला, अरुण जेटली यांनी केली यूपीए सरकारवर टीका - Marathi News |  Arun Jaitley criticized UPA government for ignoring the NPAs of 4.5 lakh crores | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :साडेचार लाख कोटींचा एनपीए दडवला, अरुण जेटली यांनी केली यूपीए सरकारवर टीका

भांडवलदार व उद्योजकांच्या कर्जवाटपातील तब्बल साडेचार लाख कोटी रुपयांचा एनपीए आतापर्यंत दडवून ठेवण्यात आला होता. मोदी सरकारने नव्याने बँकांना ताळेबंद तयार करण्यास सांगितल्यानंतर तो बाहेर आला. ...

'लष्कर-ए-तोयबाचा एकही कमांडर जिवंत राहणार नाही' - Marathi News | 'No commander of Lashkar-e-Toiba will be left alive' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लष्कर-ए-तोयबाचा एकही कमांडर जिवंत राहणार नाही'

मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदची गेल्याच आठवड्यात नजरकैदेतून सुटका झाली. यावरुन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानला चांगलेच फटकारलं आहे. ...

केंद्रीय अर्थसंकल्पासाठी उद्योजक संघटनेकडून मागितल्या सूचना, सीआयआय-आयसीएआयमध्ये मंथन सुरु  - Marathi News | Instructions from the Confederation Organizing Committee for the Union Budget, the CII-ICAI started churning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय अर्थसंकल्पासाठी उद्योजक संघटनेकडून मागितल्या सूचना, सीआयआय-आयसीएआयमध्ये मंथन सुरु 

केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी २०१८ रोजी संसदेत सादर करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात केंद्रीयपातळीवर तयारी सुरु झाली आहे. ...