लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरूण जेटली

अरूण जेटली, मराठी बातम्या

Arun jaitley, Latest Marathi News

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.
Read More
टू जी खटल्याच्या निर्णयाला काँग्रेसने सन्मानाचं बिरुद म्हणून मिरवू नये - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली - Marathi News | Arun Jaitley on 2G Scam Verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टू जी खटल्याच्या निर्णयाला काँग्रेसने सन्मानाचं बिरुद म्हणून मिरवू नये - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली

बहुचर्चित अशा टू जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्याचा निकाल गुरुवारी (21 डिसेंबर) लागला आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने या खटल्यातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी मुक्तता केली आहे. ...

पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार? जेटलींनी असा दिला प्रतिसाद - Marathi News | Petrol, diesel to come under GST? Jaitley responded with this | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार? जेटलींनी असा दिला प्रतिसाद

पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी हे सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम करणारे घटक मात्र जीएसटीच्या कक्षेत आलेले नाहीत. त्यामुळे या तिन्हीसाठी ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर कर वसूल केला जात आहे. आता मात्र केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी... ...

शिक्षण व्यवस्था बंधनमुक्त हवी : अरुण जेटली - Marathi News |  Education system should be binding free: Arun Jaitley | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षण व्यवस्था बंधनमुक्त हवी : अरुण जेटली

भारतात गेल्या २५ वर्षांत झालेल्या आर्थिक व सामाजिक सुधारणांमुळे अर्थव्यवस्था झपाट्याने प्रगती करते आहे. आज अर्थव्यवस्थेच्या वाढीचा विकास दर साडेसात टक्क्यांवर आहे. हा दर दहा-बारा टक्क्यांवर न्यायचा असेल तर शिक्षण आणि न्याय व्यवस्था बंधनमुक्त करण्याची ...

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांवर जी.एस.टी रद्द करण्याबाबत कलाकारांचे जेटलींना निवेदन - Marathi News | Appeal to Jaitley for cancellation of GST on classical music programs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांवर जी.एस.टी रद्द करण्याबाबत कलाकारांचे जेटलींना निवेदन

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांच्या तिकिटांवर जीएसटी २८% व कलाकारांच्या मानधनावर १८% जीएसटी लागू झाल्यामुळे, भारतातील सर्व शास्त्रीय कलाकारांचे प्रतिनिधित्व करणारे पत्र अरुण जेटली यांना देण्यात आले ...

शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणेची गरज - अरुण जेटली - Marathi News | Need for a radical reform in the education system - Arun Jaitley | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणेची गरज - अरुण जेटली

लोकसंख्या हे भारताचे बलस्थान आहे. यास चांगले शिक्षण देऊन जागतिक अर्थव्यवस्थाना भारत मनुष्यबळ पुरवू शकेल. त्यासाठी शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणेची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले. ...

आता तयारी अर्थसंकल्पाची, अरुण जेटली यांची अर्थतज्ज्ञांबरोबर बैठक  - Marathi News | Now preparing budget, Arun Jaitley's meeting with economists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता तयारी अर्थसंकल्पाची, अरुण जेटली यांची अर्थतज्ज्ञांबरोबर बैठक 

संसदेचे हिवाळी अधिवेशन संपल्यावर अगदी थोड्याच दिवसांमध्ये वर्ष २०१८ चे अर्थयंकल्पीय अधिवेशन सुरु होईल. अर्थसंकल्पासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी विविध अर्थतज्ज्ञांबरोबर बैठक घेत त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. ...

‘एफआरडीआय’ विधेयकात ठेवीदारांच्या हक्कांचे रक्षणच, वित्तमंत्री अरुण जेटली - Marathi News | Protecting the rights of the depositors in the FDI policy, Finance Minister Arun Jaitley | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘एफआरडीआय’ विधेयकात ठेवीदारांच्या हक्कांचे रक्षणच, वित्तमंत्री अरुण जेटली

वित्तीय समाधान व ठेव सुरक्षा विधेयकामुळे (एफआरडीआय) गुंतवणूकदारांच्या हक्कांचे संरक्षणच होणार आहे, असा दावा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केला. ...

तपास करताना अधिकारांचा वापर नि:पक्षपातीपणे करा - अरुण जेटली - Marathi News | Use the right to investigate without discrimination - Arun Jaitley | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तपास करताना अधिकारांचा वापर नि:पक्षपातीपणे करा - अरुण जेटली

तपास करताना महसूल गुप्तचर अधिका-यांनी आपल्या अधिकारांचा वापर नि:पक्षपातीपणे, तसेच योग्य कार्यकारणभावासह करावा, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर करावा, असे प्रतिपादन वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले. ...