लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरूण जेटली

अरूण जेटली, मराठी बातम्या

Arun jaitley, Latest Marathi News

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.
Read More
GST : पेट्रोल-डिझेलबाबत निर्णय नाहीच, सामान्यांची निराशा - Marathi News | no relief on rising price of petrol diesel in GST council 25th meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :GST : पेट्रोल-डिझेलबाबत निर्णय नाहीच, सामान्यांची निराशा

संपूर्ण देश एका कराच्या कक्षेत बांधला गेला असताना पेट्रोल-डिझेल मात्र अद्यापही जुन्या करांच्या कचाट्यात आहे.  ...

वेध अर्थसंकल्पाचे : मध्यमवर्गीयांना दिलासा मिळण्याची चिन्हे; टॅक्समध्ये सूट, एफडीवर अधिक व्याज? - Marathi News | Perforating budget: signs of relief for the middle class; Tax exemption, interest on FD? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वेध अर्थसंकल्पाचे : मध्यमवर्गीयांना दिलासा मिळण्याची चिन्हे; टॅक्समध्ये सूट, एफडीवर अधिक व्याज?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार २०१९च्या निवडणुकांपूर्वी अखेरच्या पूर्ण अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रामुख्याने टॅक्समध्ये दिलासा देण्याचा विचार होऊ शकतो. ...

अर्थसंकल्पाच्या प्रक्रियेवर नरेंद्र मोदींचे बारीक लक्ष! कृषी व रोजगारनिर्मितीवर अधिक भर - Marathi News | Narendra Modi's finer focus on the process of budget! More emphasis on agriculture and employment generation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थसंकल्पाच्या प्रक्रियेवर नरेंद्र मोदींचे बारीक लक्ष! कृषी व रोजगारनिर्मितीवर अधिक भर

आगामी अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता बारीक लक्ष घातले आहे. अर्थसंकल्पाच्या पूर्वतयारीसाठी नरेंद्र मोदी हे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, तसेच पंतप्रधान कार्यालय, अर्थखात्याच्या अधिका-यांसह रोज ...

अर्थव्यवस्था मंदावली, सरकारची कबुली - Marathi News | Economy slowdown, government confession | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थव्यवस्था मंदावली, सरकारची कबुली

२0१६-१७ या वित्तवर्षात अर्थव्यवस्थेच्या वृद्धीची गती मंदावली आहे, अशी स्पष्ट कबुली सरकारने शुक्रवारी लोकसभेत दिली. ...

सहकारी बँकांना प्राप्तिकरात सूट नाही - Marathi News | Cooperative banks have no exemption in income tax | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सहकारी बँकांना प्राप्तिकरात सूट नाही

नफ्यातील सहकारी बँकांना प्राप्तिकरातून सूट देण्याची शक्यता सरकारने शुक्रवारी फेटाळून लावली. ...

मनमोहन सिंग यांच्याविषयी आदर, सरकारच्या खुलाशाने कोंडी फुटली - Marathi News | Respect for Manmohan Singh, government disclosures puffed up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनमोहन सिंग यांच्याविषयी आदर, सरकारच्या खुलाशाने कोंडी फुटली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान डॉ. मनमोहन सिंग यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर संसदेत निर्माण झालेली कोंडी अखेर सरकारच्या खुलाशानंतर फुटली. ...

मनमोहन सिंग यांच्या देशभक्तीबद्दल कुठलाही संशय नाही - भाजपा - Marathi News | There is no doubt about Manmohan Singh's patriotism - BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनमोहन सिंग यांच्या देशभक्तीबद्दल कुठलाही संशय नाही - भाजपा

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भारताप्रतीची निष्ठा आणि बांधिलकीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे नव्हते. ...

2 हजार रुपयांची नोट बंद होणार ही अफवा, विश्वास ठेऊ नका- अरूण जेटली - Marathi News | Rumors that the Rs 2,000 note will be closed, do not believe - Arun Jaitley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2 हजार रुपयांची नोट बंद होणार ही अफवा, विश्वास ठेऊ नका- अरूण जेटली

नोटाबंदीनंतर नव्यानं चलनात आलेली 2000 रुपयांची नोट बंद होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरु आहे. ...