लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरूण जेटली

अरूण जेटली, मराठी बातम्या

Arun jaitley, Latest Marathi News

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.
Read More
Indian Air Strike on Pakistan: वायुदलाची धाडसी कामगिरी; अजित डोवालांनी सांगितली एअर स्ट्राइकची ए बी सी डी - Marathi News | Indian Air Strike on Pakistan top commanders of jaish e mohammad killed in air force attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Indian Air Strike on Pakistan: वायुदलाची धाडसी कामगिरी; अजित डोवालांनी सांगितली एअर स्ट्राइकची ए बी सी डी

अवघ्या 21 मिनिटांत हवाई दलाकडून 300 दहशतवाद्यांचा खात्मा ...

सर्वसामान्यांना दिलासा; बांधकाम सुरू असलेल्या घरांचा जीएसटी १२ वरून ५ टक्के - Marathi News | GST for construction houses is 5 percent from 12 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वसामान्यांना दिलासा; बांधकाम सुरू असलेल्या घरांचा जीएसटी १२ वरून ५ टक्के

आता लवकरच घर खरेदी करु पाहणाऱ्यांना मोदी सरकारने मोठा दिलासा दिला आहे. बांधकाम सुरू असलेली घरे व फ्लॅटवरील वस्तू व सेवा कर (जीएसटी) कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. ...

मोदी सरकारचं केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट; महागाई भत्ता 12 टक्क्यांवर - Marathi News | central cabinet raises dearness allowance by 3 percent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचं केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट; महागाई भत्ता 12 टक्क्यांवर

1 कोटी कर्मचारी, पेन्शन धारकांना होणार फायदा ...

भारताला मोजक्याच, पण मोठ्या बँकांची गरज : अरुण जेटली - Marathi News | India needs a little bit, but big banks need: Arun Jaitley | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताला मोजक्याच, पण मोठ्या बँकांची गरज : अरुण जेटली

आरबीआय बोर्डासमोर भाषण; म्हणाले, ‘अर्थव्यवस्थेसाठी ते फायद्याचे ...

पाकिस्तानवर राजनैतिक बहिष्कार; 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जाही काढणार; केंद्र सरकारचा निर्धार  - Marathi News | Pulwama Terror Attack: The 'most favoured nation' status which was granted to Pakistan, stands withdrawn | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानवर राजनैतिक बहिष्कार; 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जाही काढणार; केंद्र सरकारचा निर्धार 

पाकिस्तानला देण्यात आलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेण्याच्या दिशेनंही पावलं उचलली जाणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.  ...

Rafale Deal: दिशाभूल करणाऱ्यांना जनताच शिक्षा देईल; भाजपाचं काँग्रेसवर शरसंधान - Marathi News | Arun Jaitley Attacks Congress After Cag Report On Rafale deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Deal: दिशाभूल करणाऱ्यांना जनताच शिक्षा देईल; भाजपाचं काँग्रेसवर शरसंधान

कॅगच्या अहवालानंतर भाजपाचा काँग्रेसवर हल्लाबोल ...

राहुल राम, तर मोदी रावण; काँग्रेसच्या पोस्टरनं मध्य प्रदेशात रामायण - Marathi News | congress attacks pm narendra modi shows him as a ravan rahul gandhi as lord ram over rafale deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल राम, तर मोदी रावण; काँग्रेसच्या पोस्टरनं मध्य प्रदेशात रामायण

काँग्रेसच्या पोस्टरवर मोदींसह भाजपाच्या बड्या नेत्यांचे आणि मंत्र्यांचे चेहरे ...

...तर भविष्यात 500 रुपयांची मदत आणखी वाढू शकते; जेटलींचे अमेरिकेतून सुतोवाच - Marathi News | If the future of 500 rupees can be increased in future; Jaitley is in America | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर भविष्यात 500 रुपयांची मदत आणखी वाढू शकते; जेटलींचे अमेरिकेतून सुतोवाच

1 फेब्रुवारीला हंगामी अर्थमंत्री पियूष गोयल यांनी जेटलीच्या अनुपस्थितीत अर्थसंकल्प सादर केला. ...