लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरूण जेटली

अरूण जेटली, मराठी बातम्या

Arun jaitley, Latest Marathi News

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.
Read More
राहुल गांधींनी मास्टर्स न करता एम. फिल कसं काय केलं; जेटलींचा सवाल - Marathi News | Arun Jaitley comes to Smriti Irani’s defence, says Rahul Gandhi got M.Phil without Masters degree | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी मास्टर्स न करता एम. फिल कसं काय केलं; जेटलींचा सवाल

काँग्रेसच्या टीकेनंतर भाजपाने पलटवार करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पदवीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.  ...

फिर एक बार, मोदी सरकार; भाजपाकडून टॅगलाईनची घोषणा - Marathi News | Lok Sabha elections 2019 Phir ek baar Modi sarkar BJP releases its poll campaign tagline | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :फिर एक बार, मोदी सरकार; भाजपाकडून टॅगलाईनची घोषणा

लोकसभा निवडणुकीसाठी थीम सॉन्ग लॉन्च ...

धन्यवाद काँग्रेस, आमच्या डोक्याचा ताप आता तुम्ही घेणार, जेटलींचा शत्रुघ्न सिन्हांवर निशाणा - Marathi News | lok sabha election 2019 thanks congress for accepting bjp problem says finance minister arun jaitley | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :धन्यवाद काँग्रेस, आमच्या डोक्याचा ताप आता तुम्ही घेणार, जेटलींचा शत्रुघ्न सिन्हांवर निशाणा

बिहारच्या पटना-साहिबचे खासदार आणि भाजपाचे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. ...

आपच्या खासदाराचा भाजपात प्रवेश, डॉ. बाबासाहेब आंबेडकरशी होतं जुनं नातं   - Marathi News | lok Sabha elections 2019 - AAP MP harinder singh khalsa joins BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपच्या खासदाराचा भाजपात प्रवेश, डॉ. बाबासाहेब आंबेडकरशी होतं जुनं नातं  

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या नाराज खासदाराने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.  ...

अरुण जेटली यांना अर्थशास्त्रच कळत नाही; सुब्रमण्यम स्वामी यांचा घरचा अहेर - Marathi News |  Arun Jaitley does not know economics; Subramaniam Swamiji | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुण जेटली यांना अर्थशास्त्रच कळत नाही; सुब्रमण्यम स्वामी यांचा घरचा अहेर

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना अर्थशास्त्रातील अजिबात काहीच कळत नाही. राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत भारत तिसऱ्या स्थानी असताना, ते मात्र आपण पाचव्या स्थानी असल्याचे सांगत फिरत आहेत. ...

'पंतप्रधान मोदी आणि जेटलींना अर्थशास्त्र कळत नाही' - Marathi News | bjp mp subramaniam swamy claim that pm modi and finance minister arun jaitley have no knowledge of economics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पंतप्रधान मोदी आणि जेटलींना अर्थशास्त्र कळत नाही'

'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना अर्थशास्त्रातील काहीही कळत नाही, कारण भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याचे ते सांगतात; पण वास्तवात देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानी आहे,' असं सुब्रमण्यम स्वामी य ...

येडीयुराप्पांनी भाजपाच्या वरिष्ठांना 1800 कोटींची लाच दिली; सीबीआयकडे डायरी? - Marathi News | Yeddyurappa bribe BJP leaders for Rs 1800 cr; Diary in CBI custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :येडीयुराप्पांनी भाजपाच्या वरिष्ठांना 1800 कोटींची लाच दिली; सीबीआयकडे डायरी?

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज पत्रकार परिषद घेणार होते. मात्र दिवसभरात दोनदा त्यांची पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली. ...

तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणे हा पाकिस्तानचा नाइलाज, एअरस्ट्राइकवरून जेटलींचा टोला - Marathi News | Indian Air Strike : Arun Jaitley remark on Pakishtan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणे हा पाकिस्तानचा नाइलाज, एअरस्ट्राइकवरून जेटलींचा टोला

 भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या तळांवर एअर स्ट्राइक करून पुलमावा येथील आत्मघाती हल्ल्याचा बदला घेतला होता. ...