आर्टिफिशिअल इंटेलिजन्स FOLLOW Artificial intelligence, Latest Marathi News
पाेलीस अधिक्षक हर्ष पाेतदार यांची माहिती : आयआयएममध्ये ‘एआय’वर मंथन ...
जे इतरांबरोबर चालायला शिकतात आणि उत्स्फूर्तपणे, परिणामकारक प्रयोगशीलता दाखवतात, तेच तरतात हा डार्विनचा सिद्धांत तंत्रज्ञानालाही लागू आहे. ...
Technology: सोशल मीडियाचा वाढता वापर पाहता दर दिवशी त्यात नवनवे फीचर्स ऍड केले जातात, त्यातच नव्याने दिसणारे निळे वर्तुळ कसले ते पाहूया. ...
‘एआय’मुळे नोकऱ्या जातील किंवा रोजगार नष्ट होतील असं म्हणणं अतिशयोक्तीचं ठरेल; मात्र त्यावर हुकूमत गाजवण्याऐवजी दुर्लक्ष केलं तर फटका बसेलच. ...
जुन्नर तालुक्यात मानव-बिबट संघर्ष प्रचंड प्रमाणात वाढलेला दिसतोय. यावर एक उपाय म्हणून बोरी बुद्रुक येथील साईनगर येथे जुन्नर विभागाच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित वन्य प्राणी पूर्व सूचना यंत्र बसविण्यात आले आहे. ...
Who is India's first AI beauty queen Zara Shtavari : एका वेबसाईटवर तिने हेल्थ आणि लेटेस्ट फॅशनचे ब्लॉग्ससुद्धा लिहिले आहेत. ...
अमेरिकेतील ५२ टक्के, तर ब्रिटनमधील ६३ टक्के उत्तरदात्यांनी म्हटले की, एआयद्वारे निर्मित बातम्या घातक असण्याचा धोका आहे. ...
एआय आणि मशिन लर्निंग या क्षेत्रातील व्यावसायिकांना मागणी जबरदस्त वाढली आहे. जाणून घ्या अधिक माहिती. ...