लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कलम 370

कलम 370

Article 370, Latest Marathi News

Jitendra Singh on POK : ज्याप्रकारे जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवलं, तसंच भाजप POK देखील स्वतंत्र करेल : जितेंद्र सिंह - Marathi News | bjp minister jitendra singh said like revoking article 370 bjp will liberate pak occupied kashmir pok the kashmir files row | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्याप्रकारे जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवलं, तसंच भाजप POK देखील स्वतंत्र करेल : जितेंद्र सिंह

Jitendra Singh on POK : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केलं मोठं वक्तव्य. त्यांनी कठुआ येथे जम्मू काश्मीरचे संस्थापक महाराज गुलाब सिंह यांच्या २० फुट उंच प्रतिमेचं अनावरण केलं. ...

३७० कलमाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयातील वकिलांना धमकीचे फोन - Marathi News | Threats to Supreme Court lawyers over Article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३७० कलमाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयातील वकिलांना धमकीचे फोन

जम्मू-काश्मीरशी संबंधित कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयास मोदी सरकारबरोबरच सर्वोच्च न्यायालयही तितकेच जबाबदार आहे, असा आरोप या दूरध्वनीतील संभाषणात करण्यात आला ...

कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये किती जणांनी जमीन खरेदी केली? मोदी सरकारनं सांगितलं - Marathi News | After The Abrogation Of Article 370 People From Outside Jammu And Kashmir Bought Seven Plots | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये किती जणांनी जमीन खरेदी केली? मोदी सरकारनं सांगितलं

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० काढून टाकण्याचा निर्णय ऑगस्ट २०१९ मध्ये झाला ...

'पंजाबमध्येही नागालँडसारख्या हत्येच्या घटना घडणार'; फारूक अब्दुल्लांचे केंद्रावर टीकास्त्र - Marathi News | 'Incidents like Nagaland will happen in Punjab too'; Farooq Abdullah criticizes central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पंजाबमध्येही नागालँडसारख्या हत्येच्या घटना घडणार'; फारूक अब्दुल्लांचे केंद्रावर टीकास्त्र

'आम्हाला पाकिस्तानी म्हटले जायचे, मला खलिस्तानीही म्हटले जायचे. पण आम्ही कधीही भारताविरोधात घोषणाबाजी किंवा कट कारस्थान केले नाही.' ...

Article 370: “कलम ३७० परत मिळवायचे असेल तर शेतकऱ्यांप्रमाणे बलिदान द्यावे लागेल”: फारुक अब्दुल्ला - Marathi News | farooq abdullah said sacrifices like farmers needed to get back our rights of article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“कलम ३७० परत मिळवायचे असेल तर शेतकऱ्यांप्रमाणे बलिदान द्यावे लागेल”: फारुक अब्दुल्ला

आपले हक्क परत मिळवण्यासाठी आपल्यालाही शेतकऱ्यांप्रमाणे त्याग करावा लागेल, असे अब्दुल्ला म्हणाले. ...

2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 300 जागा जिंकू शकत नाही; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर - Marathi News | Congress cannot win 300 seats in 2024 Lok Sabha elections; says senior congress leader Ghulam Nabi Azad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काँग्रेस 300 जागा जिंकू शकत नाही'; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

लोकसभेत बहुमत असलेले सरकारच कलम 370 हटवू शकते. 2024 च्या निवडणुका जिंकून काँग्रेसचे 300 खासदार संसदेत पोहोचतील, असे मला वाटत नाही. ...

तीन कृषी कायदे रद्द झाल्यानंतर पुढे काय?; मोदींच्या मंत्र्यानं सांगितला नेक्स्ट प्लान - Marathi News | Next Agenda To Achieve Pak Occupied J&K Jitendra Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन कृषी कायदे रद्द झाल्यानंतर पुढे काय?; मोदींच्या मंत्र्यानं सांगितला नेक्स्ट प्लान

केंद्रीय गृहमंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितली पुढील रणनीती ...

“असंच आता काश्मीरमध्ये कलम ३७० लागू केले जाईल”; कृषी कायदे रद्द केल्यावर अब्दुल्लांची प्रतिक्रिया - Marathi News | farooq abdullah says now centre govt should restore article 370 after pm modi repealed three farm laws | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“असंच आता काश्मीरमध्ये कलम ३७० लागू केले जाईल”; कृषी कायदे रद्द केल्यावर अब्दुल्लांची प्रतिक्रिया

फारुक अब्दुल्ला यांनी आता केंद्रातील मोदी सरकार अशाच प्रकारे जम्मू-काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० पुन्हा लागू केला जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.  ...