लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कलम 370

कलम 370

Article 370, Latest Marathi News

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करणं ही मोदींची घातक चूक - इम्रान खान  - Marathi News | Imran Khan slams PM Modi, says 'he committed fatal mistake by revoking special status of J-K' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करणं ही मोदींची घातक चूक - इम्रान खान 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातक चूक केली आहे असा दावा केला. ...

काश्मीरमधील परिस्थितीवर झायरा वसीमने तोडली चुप्पी, म्हणाली - आमचा आवाज दाबणं इतकं सोपं का आहे? - Marathi News | Zaira Wasim On Kashmir Situation After Article 370 Removed It Suffer Between Hope Or Frustration | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काश्मीरमधील परिस्थितीवर झायरा वसीमने तोडली चुप्पी, म्हणाली - आमचा आवाज दाबणं इतकं सोपं का आहे?

काश्मीरमधील परिस्थितीवरून अभिनेत्री झायरा वसीमनं सरकारवर रोष व्यक्त केला आहे. ...

Budget 2020: बजेटमध्ये काश्मिरी रंग; निर्मला सीतारामन यांनी वाचली खास कविता - Marathi News | finance minister Nirmala Sitharaman recites Kashmiri poem while presenting Budget 2020 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020: बजेटमध्ये काश्मिरी रंग; निर्मला सीतारामन यांनी वाचली खास कविता

सीतारामन यांनी वाचली भारताचं महात्म अधोरेखित करणारी कविता ...

सुपर ओव्हरविरोधात उद्या न्यूझीलंड बंद; क्रिकेटप्रेमी उतरणार रस्त्यावर - Marathi News | nationwide strike in new zealand against super over after two consecutive defeats for kiwi team against india | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सुपर ओव्हरविरोधात उद्या न्यूझीलंड बंद; क्रिकेटप्रेमी उतरणार रस्त्यावर

सुपर ओव्हर रद्द करण्याची क्रिकेट चाहत्यांची मागणी; उद्या देशभरात निदर्शनं ...

Budget 2020: विचारधारांवरून भांडणाऱ्या नेत्यांना अन् समर्थकांना राष्ट्रपतींनी शिकवली 'देशभक्ती' - Marathi News | Budget 2020: President teaches 'patriotism' to ideological leaders and his supporters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020: विचारधारांवरून भांडणाऱ्या नेत्यांना अन् समर्थकांना राष्ट्रपतींनी शिकवली 'देशभक्ती'

देशात मागील काही काळापासून विविध मुद्द्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येत आहेत ...

Budget 2020: निषेधाच्या नावाखाली हिंसाचार; राष्ट्रपतींनीच एका वाक्यात टोचले कान - Marathi News | Budget 2020: Violence is weakening the country in the name of conflict; President's grief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020: निषेधाच्या नावाखाली हिंसाचार; राष्ट्रपतींनीच एका वाक्यात टोचले कान

आम्ही शेकडो स्वातंत्र्यसैनिकांचे स्वप्न पूर्ण केले आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या लोकांना इतर देशांप्रमाणेच अधिकार दिले आहेत. ...

आता तरी 'ही' गडबड आणि पडझड मान्य करणार का?; शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल  - Marathi News | Shiv Sena questions Modi government on Democracy Index 2020 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता तरी 'ही' गडबड आणि पडझड मान्य करणार का?; शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल 

या अहवालाच्या मुखवटय़ामागे हिंदुस्थानविरोधी शक्तींचा ‘चेहरा’ कसा आहे असा कंठशोषदेखील करतील. ...

अश्लिल चित्रपट पाहण्यासाठी काश्मीरमध्ये इंटरनेटचा वापर होतो, नीती आयोगाच्या सदस्यांचं वादग्रस्त विधान  - Marathi News | "No use for internet in Kashmir other than watching dirty films" Niti Aayog member VK Saraswat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अश्लिल चित्रपट पाहण्यासाठी काश्मीरमध्ये इंटरनेटचा वापर होतो, नीती आयोगाच्या सदस्यांचं वादग्रस्त विधान 

काश्मीरमधील इंटरनेटच्या वापरासंदर्भात नीती आयोगाच्या सदस्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.  ...