लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कलम 370

कलम 370, मराठी बातम्या

Article 370, Latest Marathi News

Article 370 : लाखाे काश्मिरी नजरकैदेत असताना 370 रद्द केले म्हणून टाळ्या वाजवल्या जात आहेत : यशवंत सिन्हा - Marathi News | lakh of kashmiri are in fear and people celebrating reduction of article 370 : yashwant sinha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Article 370 : लाखाे काश्मिरी नजरकैदेत असताना 370 रद्द केले म्हणून टाळ्या वाजवल्या जात आहेत : यशवंत सिन्हा

कलम 370 रद्द केल्यांतर देशात साजरा केल्या जाणाऱ्या आनंदावर माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी टीका केली. ...

काश्मीरप्रश्नी आंतरराष्ट्रीय पातळीवर सरकारसोबत - थरूर - Marathi News | Kashmir questions with the government internationally - Tharoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरप्रश्नी आंतरराष्ट्रीय पातळीवर सरकारसोबत - थरूर

३७० कलम हटविल्यानंतर काश्मीरमधील लोकशाही, माणुसकी धोक्यात आली आहे. या मुद्यांवर मात्र आम्ही सरकारला धारेवर धरू, असे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी स्पष्ट केले. ...

निवडणूक काश्मीरची नाही, महाराष्ट्राची आहे! : सचिन सावंत - Marathi News | Election is not in Kashmir, it is from Maharashtra! : Sachin Sawant to amit shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूक काश्मीरची नाही, महाराष्ट्राची आहे! : सचिन सावंत

शहा यांनी आज मुंबईत केलेल्या 34 मिनिटांच्या भाषणावेळी 51 वेळा काश्मीरचा उल्लेख केला. यावरून काँग्रेसने टीका केली आहे. ...

पाकव्याप्त काश्मीरबद्दल भारताच्या भूमिकेमुळे तणाव वाढेल - Marathi News | India's stand on Pak-Kashmir will increase tensions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकव्याप्त काश्मीरबद्दल भारताच्या भूमिकेमुळे तणाव वाढेल

पाकव्याप्त काश्मीरही एक दिवस आमच्या ताब्यात येईल अशी आक्रमक भूमिका भारताने घेतल्याचा कांगावा पाकिस्तानने सुरू केला आहे. ...

Kashmir Issue : दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला युरोपियन युनियनचा झटका, भारताला 'फुल्ल सपोर्ट' - Marathi News | Pakistan's hand behind terrorist activities in India - European union | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Kashmir Issue : दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला युरोपियन युनियनचा झटका, भारताला 'फुल्ल सपोर्ट'

Kashmir Issue : काश्मीर प्रश्नावरूनभारताविरोधात जगभरात अपप्रचार करण्यात गुंतलेल्या पाकिस्तानला युरोपियन युनियनने जबरदस्त धक्का दिला आहे. ...

राष्ट्रहित सांभाळून काश्मीरमध्ये हळूहळू परिस्थिती सुरळीत करा - सर्वोच्च न्यायालय - Marathi News | Handle the situation in Kashmir slowly by maintaining national interest - Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रहित सांभाळून काश्मीरमध्ये हळूहळू परिस्थिती सुरळीत करा - सर्वोच्च न्यायालय

काश्मीरमधील जनजीवन सुरळीत करण्यासाठी देशहिताला बाधा येणार नाही, अशा प्रकारे पावले उचलावीत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारला दिले. ...

नरेंद्र मोदींबद्दल 'टोन सांभाळून' बोला; मुस्लिम राष्ट्रांचा इम्रान खानना इशारा - Marathi News | Muslim nations ask Imran Khan to tone down rhetoric against PM narendra Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नरेंद्र मोदींबद्दल 'टोन सांभाळून' बोला; मुस्लिम राष्ट्रांचा इम्रान खानना इशारा

इम्रान खान यांना तोंडाला आवर घालण्याचा सल्ला ...

...तर मी स्वत: जम्मू काश्मीरचा दौरा करेन, सरन्यायाधीशांचे आश्वासन  - Marathi News | if requirement arises, I may visit Jammu and Kashmir - Ranjan Gogoi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर मी स्वत: जम्मू काश्मीरचा दौरा करेन, सरन्यायाधीशांचे आश्वासन 

काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत दाखल याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. ...