लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कला

कला

Art, Latest Marathi News

कंपनीत काम देण्याचे आमिष दाखवून २०३ कलावंतांची ४३ लाखांची फसवणूक - Marathi News | 43 lakh fraud of 203 artistes by luring them to work in the company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंपनीत काम देण्याचे आमिष दाखवून २०३ कलावंतांची ४३ लाखांची फसवणूक

११७ फोटोग्राफर्स, ५१ मेकअप आर्टिस्ट, २० मॉर्डल्स, ६ स्टायलिस्ट, ९ हेड असे तब्बल २०३ कलावंत ...

अमोल कोल्हेंच्या महानाट्याचा फुकट पास न दिल्यास प्रयोग होऊ देणार नाही; धमकी देणारा पोलीस निलंबित - Marathi News | Amol Kolhen's mahanatya will not be allowed without a free pass Threatening cop suspended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमोल कोल्हेंच्या महानाट्याचा फुकट पास न दिल्यास प्रयोग होऊ देणार नाही; धमकी देणारा पोलीस निलंबित

पिंपरी चिंचवडच्या पोलिस दलातील एका पोलिसाने धमकी दिल्याचे कोल्हे यांनी जाहीररीत्या सांगितले होते ...

परदेशात भारतीय कलांचे विकृतीकरण केलं जातंय हे अत्यंत धोकादायक - विनय सहस्त्रबुध्दे - Marathi News | Distortion of Indian arts abroad is very dangerous - Vinay Sahastrabuddha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परदेशात भारतीय कलांचे विकृतीकरण केलं जातंय हे अत्यंत धोकादायक - विनय सहस्त्रबुध्दे

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न करायला हवेत ...

पुण्यात महिलांसाठी The Kerala Story चित्रपट मोफत; चंद्रकांत पाटलांचा विशेष उपक्रम - Marathi News | The Kerala Story movie free for women in Pune A special initiative by Chandrakant Patal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात महिलांसाठी The Kerala Story चित्रपट मोफत; चंद्रकांत पाटलांचा विशेष उपक्रम

गेल्या आठ दिवसांत पाच हजार पेक्षा जास्त महिला व तरुणींनी हा चित्रपट पाहिला आहे. ...

मी बॅक बेंचर, नियम मोडण्यात तर सर्वांत पुढे; मोहन आगाशेंनी दिला शाळेतील आठवणींना उजाळा - Marathi News | I am a back bencher Mohan Agashe used to be the most forward in breaking the rules | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी बॅक बेंचर, नियम मोडण्यात तर सर्वांत पुढे; मोहन आगाशेंनी दिला शाळेतील आठवणींना उजाळा

माझ्यातील कलागुण ओळखून शिक्षकांनी नाटकात काम करण्याचा सल्ला दिला अन् माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली ...

'द केरळ स्टोरी' महाराष्ट्रात करमुक्त करावा; पुणे भाजपच्या शहराध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | The Kerala Story should be tax free in Maharashtra Letter from Pune BJP City President to Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'द केरळ स्टोरी' महाराष्ट्रात करमुक्त करावा; पुणे भाजपच्या शहराध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

काही दिवसांपासून वादात अडकलेला 'द केरळ स्टोरी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतोय ...

Video: 'TDM' चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी शिरुरकर एकवटले; शहरातून काढली ट्रॅक्टर रॅली - Marathi News | Shirurkar unites to support TDM film Tractor rally from the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: 'TDM' चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी शिरुरकर एकवटले; शहरातून काढली ट्रॅक्टर रॅली

भाऊराव कऱ्हाडे यांच्या TDM या मराठी सिनेमाला प्राईम टाईम शो, तसेच जास्त शो मिळालेच पाहिजेत ...

पुतळे रंगवून शिल्पाकृतीच्या मूळ सौंदर्यांची हानी का करता? कलावंतांचा पुणे महापालिकेला सवाल - Marathi News | Why do you damage the original beauty of the sculpture by painting the statues? Artist's question to Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुतळे रंगवून शिल्पाकृतीच्या मूळ सौंदर्यांची हानी का करता? कलावंतांचा पुणे महापालिकेला सवाल

नव्याने रंग देताना पहिला रंग काढण्याचेही कष्ट घेतले जात नसून रंगांचे थरावर थर चढत जातात व संपूर्ण पुतळा गुळगुळीत होतो ...