गुगलने डुडल बनविण्यासाठी एक स्पर्धा सुरू केली असून या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकाला 5 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. विशेष म्हणजे गुगलकडून बक्षिसाचे महापॅकेजच संबंधित विद्यार्थी ...
यवतमाळच्या नीरज जवके या तरुणाने शेतकरी आत्महत्या व उपाय यावर निर्माण केलेल्या ‘अर्धांतर’ या लघुपटाने कोलकाता येथील आंतरराष्ट्रीय लघुपट स्पर्धेत बाजी मारली. ...
एकेकाळी दूरदर्शनवर सादर झालेल्या साहित्यिक-सांगीतिक कार्यक्रमांचा स्वसंग्रही असलेला ’ बासन- एक चित्रकथी’ हा चित्रफिती आणि श्राव्यफितींचा दुर्मिळ दस्तावेज मुंबई दूरदर्शनचे माजी निर्माते अरूण काकतकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडे सुपूर्त केला आहे. ...
मुसळधार पावसानंतर केरळमध्ये आलेला पूर आता हळुहळू ओसरू लागला आहे. मात्र पाणी ओसरू लागल्यानंतर या पुरामुळे झालेल्या नुकसानीचे विदारक चित्र समोर येऊ लागले आहे. ...
पुण्यातील अाण्णाभाऊ साठे नाट्यगृहात प्रयाेग सुरु असताना प्रेक्षगृहातील एक दिवा फुटून त्याच्या ठिणग्या प्रेक्षकांमध्ये पडल्याने एकच गाेंधळ उडाला हाेता. ...