कालिदास कलामंदिरचे भाडे किती ठेवावे, याबाबत हातात निर्णय असताना अल्पसाथ देणाऱ्या सभापती हिमगौरी आडके यांनी नंतर मात्र आता दरवाढीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी केली आहे. बुधवारी (दि. २६) सकाळी त्यांनी जनस्थानच्या कलावंतांना बोलावून चर्चा केली आण ...
शहरातील महाकवी कालिदास कलामंदिराच्या वास्तूचे नूतनीकरण व अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध क रून देण्यात आल्या आहेत; मात्र याचा उपभोग घेण्यासाठी कलावंतांसह नाशिककरांना अव्वाच्या सवा भाडेवाड परवडणारी नाही; ...
गीतकार यशवंत देव यांनी ‘कोटी कोटी रुपे तुझी...’ या भक्तिगीतातून वर्णिलेल्या महिमेनुसार श्री गणरायाची नानाविध रूपे, अवतार नाशिककरांसमोर चित्राकृतींच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत. गणरायाच्या विविध रूपांनी गणेशभक्तांना मोहिनी घातली आहे. ...
या चित्रप्रदर्शनात एकूण ३० कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. यामध्ये काही चित्राकृती तर काही ताम्रपत्रावर कोरलेल्या गणरायांच्या विविध रुपे आहेत. रेषांवर विशेष प्रभुत्त्व असलेल्या वर्मा यांनी प्रामुख्याने गणरायाचा बालाजी अवतार, सरस्वती अवतार, पंचम ...
गणेशोत्सवात भजनाला फार महत्त्व आहे. भजनाला वयाची अट नसल्याने लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत यात सहभागी होऊन आपापल्या परीने नामस्मरण करतात. गेल्या काही वर्षात युवा पिढीही भजन कलेकडे वळल्याचे दिसत असून, त्यांच्या सहभागाने या ...
स्पर्धांचे उद्घाटन मंगळवारी सायंकाळी सिडकोतील ललित कला भवन येथे झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिनेत्री शुभांगी सदावर्ते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून योगीता पवार व सहायक कल्याण आयुक्त भावना बच्छाव उपस्थित होत्या. या नाट्य स्पर्धेत सातपूर, सिडको, ज ...
प्रत्येक व्यक्तीच्या हातात कला असतेच असे नाही. ती एक दैवी देणगीच असते. अशीच अद्भूत कला रत्नागिरीतील ८५ वर्षीय चित्रमहर्षी शांताराम (भाऊ) शंकर सागवेकर यांच्या कुंचल्यात आहे. आत्तापर्यंत त्यांच्या या कुंचल्यातून जलरंगातील, तैलरंगातील तसेच चारकोल पावडरच ...
सर्वांच्या लाडक्या ‘गणपती बाप्पा’चे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सध्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे अनेकांचा कल वाढत आहे. साहजिकच ‘प्लॅस्टर आॅफ पॅरिस’च्या मूर्तींऐवजी शा ...