लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कला

कला, मराठी बातम्या

Art, Latest Marathi News

नुसतं फेसबुक, इन्स्टावर रिल्स टाकून काही होत नाही; चांगल्या कामाला पुरस्कार मिळतो - सुमित राघवन - Marathi News | Nothing happens just by posting reels on Facebook Instagram Good work gets rewarded Sumit Raghavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नुसतं फेसबुक, इन्स्टावर रिल्स टाकून काही होत नाही; चांगल्या कामाला पुरस्कार मिळतो - सुमित राघवन

चांगलं काम करण्यासाठी घराबाहेर पडावं लागतं आणि त्या चांगल्या कामाची पावती म्हणजे पुरस्कार असतो ...

फिरत्या चाकावर पोट; कधी मिळणार मातीकला बोर्डाच्या योजनेचा लाभ? - Marathi News | When will the potter get the benefit of Matikala Board scheme? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :फिरत्या चाकावर पोट; कधी मिळणार मातीकला बोर्डाच्या योजनेचा लाभ?

Amravati : पाच वर्षांत नाही एक रुपयाचाही निधी, तांत्रिक युगात ३० लक्ष कुंभार बांधवांची उपासमार ...

आपल्या मातीतील कलावंतांची महाराष्ट्राला किंमतच नाही राहिली; सुबोध भावेंची खंत - Marathi News | Maharashtra has no value for artists from our soil Subodh Bhave regret | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आपल्या मातीतील कलावंतांची महाराष्ट्राला किंमतच नाही राहिली; सुबोध भावेंची खंत

मराठी म्हणून केवळ स्वाभिमान न बाळगता चिकाटी, सातत्य आणि कष्टाच्या जोरावर मराठी तरुणांनी सिद्ध होणे ही काळाची गरज ...

सातवीपर्यंत शाळा असलेल्या गावाची कीर्ती सातासमुद्रापार - Marathi News | Aashtgaon the village with a school up to class 7 is spread across the world | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सातवीपर्यंत शाळा असलेल्या गावाची कीर्ती सातासमुद्रापार

Amravati : भगवान गौतम बुद्धांचे डोळे उघडे असलेले शिल्प तयार करणाऱ्या अमोलची शिल्पकला चर्चेचा विषय ...

Bal Gandharva Rangmandir: बालगंधर्वला मिळाली नवी झळाळी! नव्या दिमाखात रंगमंदिर सुरू - Marathi News | Balgandharva got a new look Rangmandir started in a new light | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bal Gandharva Rangmandir: बालगंधर्वला मिळाली नवी झळाळी! नव्या दिमाखात रंगमंदिर सुरू

इमारतीसमोरील म्यूरल, भिंतींची रंगरंगोटी, व्हीआयपी रूम, मेकअप रूम, बैठक व्यवस्था, परिसर आदी सर्व गोष्टी बदलण्यात आल्या ...

शालेय नाटकांमध्येच बहरला अभिनयाचा ‘अंकुर’; FTII चा विद्यार्थी ‘बंगाल १९४७’ चित्रपटात मुख्य भूमिकेत - Marathi News | ankur of acting was only in school plays FTII student in Bengal 1947 in lead role | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शालेय नाटकांमध्येच बहरला अभिनयाचा ‘अंकुर’; FTII चा विद्यार्थी ‘बंगाल १९४७’ चित्रपटात मुख्य भूमिकेत

अंकुरने गतवर्षी जवळपास पाच हिंदी चित्रपट पूर्ण केले असून त्यातील बंगाल १९४७ हा त्याचा मुख्य भूमिका असलेला पहिला चित्रपट ...

लोकनेते भाई वैद्य स्मृतिगौरव पुरस्कार चित्रपट निर्माते-दिग्दर्शक आनंद पटवर्धन यांना जाहीर - Marathi News | Loknete Bhai Vaidya Commemorative Award announced to film producer director Anand Patwardhan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकनेते भाई वैद्य स्मृतिगौरव पुरस्कार चित्रपट निर्माते-दिग्दर्शक आनंद पटवर्धन यांना जाहीर

आनंद पटवर्धन हे गेली पाच दशके सामाजिक-राजकीय विषयांवर माहितीपट तयार करत आहेत ...

"आजच्या ठळक बातम्या", आकाशवाणी पुणे केंद्र पुन्हा सुरु होणार, पुणेकरांच्या लढ्याला अखेर यश - Marathi News | "Today's Top News", Akashvani Pune Center will start again, Pune people's fight is finally successful | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आजच्या ठळक बातम्या", आकाशवाणी पुणे केंद्र पुन्हा सुरु होणार, पुणेकरांच्या लढ्याला अखेर यश

पुणेकरांना युववाणी, हॅलो आपली आवड, नभोनाट्य, लोकसंगीत, शास्त्रीय संगीत, कौटुंबिक श्रुतिका, असे कार्यक्रम पुन्हा ऐकण्यास मिळणार ...