शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्शदीप सिंग

Arshdeep Singh : मध्य प्रदेश येथे जन्मलेला डावखुरा जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंग हा स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये पंजाबचे प्रतिनिधित्व करतो. आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या अर्शदीपने डेथ ओव्हर ( अखेरची षटकं) मध्ये अचूक मारा करून निवड  समितीला प्रभावित केले. इंग्लंडविरुद्ध ७ जुलै २०२२ मध्ये त्याने भारताच्या ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही प्रभाव पाडला.

Read more

क्रिकेट : Gautam Gambhir: त्याला कसोटी क्रिकेटमध्ये घेण्याची वेळ आले, 'सूर्या'चे कौतुक करताना गौतम गंभीरचं मोठं विधान

क्रिकेट : IND vs SL 3rd T20, Playing XI: शेवटच्या सामन्यात Team India करू शकते 'हे' ३ बदल, मालिका जिंकण्यासाठी Hardik Pandya मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

क्रिकेट : IND vs Sl: युवा आहेत, नो-बॉलसारख्या चुका होतातच, पराभवानंतर राहुल द्रविड यांनी दिले स्पष्टीकरण

क्रिकेट : IND vs SL 2nd T20I Live : माझा निर्णय नव्हे, तर या चुकांमुळे हरलो! पराभवानंतर हार्दिक पांड्या वाचा काय म्हणाला, अर्शदीपबाबतही केलं विधान

क्रिकेट : IND vs NZ: या मालिकेतून खूप काही शिकायला मिळेल पण..., पराभवानंतर शिखर धवनने गोलंदाजांवर फोडले खापर

क्रिकेट : IND vs ENG: जोस बटलरला रोखू शकणारे गोलंदाज आमच्याकडे नाहीत, माजी खेळाडूने व्यक्त केली चिंता!

क्रिकेट : T20 World Cup Arshdeep Singh : अर्शदीपनं सांगितलं ऑस्ट्रेलियातील उत्तम कामगिरीमागील रहस्य, महाराष्ट्राच्या सुपुत्राला दिलं श्रेय

क्रिकेट : T20 World Cup 2022 IND vs BAN: मोहम्मद शमी ऐवजी अर्शदीपला का दिली अखेरची ओव्हर? रोहित शर्मा म्हणाला…

क्रिकेट : T20 World Cup 2022: चहर, अक्षरची फिरकी करणार जादू? हे 5 भारतीय खेळाडू खेळणार आपला पहिलाच टी-20 विश्वचषक