शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्शदीप सिंग

Arshdeep Singh : मध्य प्रदेश येथे जन्मलेला डावखुरा जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंग हा स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये पंजाबचे प्रतिनिधित्व करतो. आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या अर्शदीपने डेथ ओव्हर ( अखेरची षटकं) मध्ये अचूक मारा करून निवड  समितीला प्रभावित केले. इंग्लंडविरुद्ध ७ जुलै २०२२ मध्ये त्याने भारताच्या ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही प्रभाव पाडला.

Read more

क्रिकेट : Arshdeep Singh Record : 'सिंग इज किंग'! कोहलीच्या विकेटसह अर्शदीपनं सेट केला नवा रेकॉर्ड

क्रिकेट : IPL 2025 :पदार्पणाच्या सामन्यात जे घडलं तेच १८ वर्षांनी पुन्हा विराट कोहलीच्या वाट्याला आलं

क्रिकेट : IPL 2025 : चहलनं फिरवली मॅच! अल्प धावसंख्येचा बचाव करताना KKR ला रोखत पंजाबनं रचला इतिहास

क्रिकेट : IPL 2025 PBKS vs RR : घरच्या मैदानात 'सिंग इज किंग' अर्शदीप सिंगवर असतील सर्वांच्या नजरा

क्रिकेट : पंतसह टीम इंडियातील ३ चेहरे... जे एकही मॅच न खेळता ठरले चॅम्पियन!

क्रिकेट : IND vs NZ : भारतीय फलंदाजांसमोर फिरकीचा सामना करण्याचे आव्हान

क्रिकेट : IND vs ENG : जोरात पळत ये... अन् हळूवार बॉल टाक; इंग्लंडची जोडी फोडण्यासाठी असा शिजला प्लॅन

क्रिकेट : IND vs ENG : जोस बटलर पहिल्यांदा बॅटिंग करुन दमला! रोहित म्हणाला, आम्हाला हेच हवं होतं!

क्रिकेट : IND vs ENG : शमीला बसवलं बाकावर! पुण्याचं मैदान मारण्यासाठी टीम इंडियात ३ बदल

क्रिकेट : टीम इंडियात होणार २ मोठे बदल! इंग्लंड विरूद्धच्या चौथ्या सामन्यात कुणाचा होणार 'पत्ता कट'?