गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद माणुसकी संपली! हेल्थ चेकअपमध्ये कॅन्सर झाल्याचे कळले; IT कंपनीने २१ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याला काढले २०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी कोण सरस...? टाटा नेक्सॉन आणि मारुती विक्टोरिसची समोरासमोर टक्कर झाली; दोन्ही ५ स्टार, कोणाची काय हालत... "त्या व्यक्तीत काहीच दम नाही..."; जर्मनी दौऱ्यावरून कंगना राणौतने राहुल गांधींना डिवचलं 'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद सोने व्यापाऱ्याचा डोळा लागला अन्...! ‘सिद्धेश्वर एक्स्प्रेस’च्या एसी कोचमधून ₹५.५ कोटींचे दागिने चोरीला २०२५ मध्ये पाकिस्तानी अभिषेक शर्माला सर्वाधिक गुगल सर्च करत राहिले...; आशिया कपमध्ये धुळधाण उडविलेली... छत्रपती संभाजीनगर - रेल्वेचा स्वतंत्र विभाग घोषित करा, नवीन वंदे भारत एक्सप्रेस द्या.. भागवत कराड यांची राज्यसभेत मागणी भीषण अपघात! कंटेनरच्या धडकेत बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडचे चार जवान शहीद; श्वान सुखरूप... मुंबईतील 'त्या' मुलाचा मृत्यू लोकल ट्रेनने धडक दिल्यामुळे नव्हे, तर...; ११ महिन्यांनी उलगडले गूढ पुतीन येऊन जाताच अमेरिकेची भारतावर मोठी कुरघोडी; H-1B व्हिसाच्या मुलाखती थांबविल्या, ८५,००० हून अधिक व्हिसा रद्द फ्लोरिडामध्ये थरार! धावत्या I-95 हायवेवर विमानाची 'क्रॅश लँडिंग'; भरधाव कारला धडक, थरारक Live Video व्हायरल कल्याण - मध्य रेल्वेची वाहतूक १५-२० मिनिटे विस्कळीत, बदलापूर-वांगणी दरम्यान अग्निरोधक यंत्रणा सक्रीय झाल्यानं खोळंबा महाराष्ट्रात पीक नुकसानीची पाहणी करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे; कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची संसदेत ग्वाही एअर इंडियाला हवेत ‘ए-३२०’साठी वैमानिक; वैमानिकांची पळवापळवी मोठ्या प्रमाणावर होताना दिसेल वाघाचा हल्ला, बिबट्याची झडप, भटक्या कुत्र्यांचा चावा विधानसभेत गाजला; मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांची उपाययोजनेसाठी बैठक
Arshdeep Singh Latest News FOLLOW Arshdeep singh, Latest Marathi News Arshdeep Singh : मध्य प्रदेश येथे जन्मलेला डावखुरा जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंग हा स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये पंजाबचे प्रतिनिधित्व करतो. आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या अर्शदीपने डेथ ओव्हर ( अखेरची षटकं) मध्ये अचूक मारा करून निवड समितीला प्रभावित केले. इंग्लंडविरुद्ध ७ जुलै २०२२ मध्ये त्याने भारताच्या ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही प्रभाव पाडला. Read More
ओव्हलच्या पाचव्या अन् अखेरच्या सामन्याआधी कर्णधार शुबमन गिलनं दिली हिंट ...
भारतीय संघ महत्त्वपूर्ण कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहशिवाय मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. ...
या नव्या चेहऱ्याची होऊ शकते टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री ...
Greg Chappell Jasprit Bumrah Team India Playing XI, IND vs ENG 2nd Test: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी २ जुलैपासून एजबॅस्टन येथे खेळली जाईल. या सामन्यात भारतीय संघात काही बदल पाहायला मिळू शकतात. ...
पहिल्या कसोटी सामन्यानंतर आठवड्याभराचे अंतर असल्यामुळे जसप्रीत बुमराह पुढच्या सामन्यात खेळेल, अशी अपेक्षा होती. पण ...
मुंबईच्या डावातील अखेरच्या षटकात अर्शदीप सिंगनं भेदक मारा करत लुटली मैफिल ...
विराट कोहलीची विकेट घेत त्याने हा मोठा विक्रम आपल्या नावे केला. ...
पदार्पणाच्या सामन्यात जे घडलं तीच गोष्ट विराट कोहलीसंदर्भात पुन्हा घडल्याचे पाहायला मिळाले. ...