लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्शदीप सिंग

Arshdeep Singh Latest News, मराठी बातम्या

Arshdeep singh, Latest Marathi News

Arshdeep Singh : मध्य प्रदेश येथे जन्मलेला डावखुरा जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंग हा स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये पंजाबचे प्रतिनिधित्व करतो. आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या अर्शदीपने डेथ ओव्हर ( अखेरची षटकं) मध्ये अचूक मारा करून निवड  समितीला प्रभावित केले. इंग्लंडविरुद्ध ७ जुलै २०२२ मध्ये त्याने भारताच्या ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही प्रभाव पाडला.
Read More
India Playing XI vs NZ 1st ODI: पदार्पणासाठी मलिक, अर्शदीप यांच्यात टक्कर; Sanju Samsonचं काय? पाहा कशी असेल प्लेइंग इलेव्हन - Marathi News | India Playing XI vs NZ 1st ODI: Umran Malik & Arshdeep Singh fight for ODI debut, Sanju Samson set play in1st ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पदार्पणासाठी मलिक, अर्शदीप यांच्यात टक्कर; संजू सॅमसनचं काय? पाहा कशी असेल प्लेइंग इलेव्हन

India Playing XI vs NZ 1st ODI: ट्वेंटी-२० मालिकेनंतर भारत-न्यूझीलंड यांच्यात शुक्रवारपासून तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला सुरुवात होणार आहे. ...

IND vs NZ T20 Live: अर्शदिप सिंग- मोहम्मद सिराजसमोर किवी गडगडले; 19 धावांत 6 फलंदाज माघारी परतले - Marathi News | IND vs NZ T20 Live Arshdeep Singh and Mohammad Siraj took 4 wickets each for India as New Zealand set India a target of 161 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्शदिप सिंग- मोहम्मद सिराजसमोर किवी गडगडले; 19 धावांत 6 फलंदाज माघारी परतले

IND vs NZ T20 Live Scor: सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. ...

अर्शदीपची तुलना अक्रमशी करू नका, जाँटी ऱ्होड्स यांनी दिला सल्ला - Marathi News | Don't compare Arshdeep with Akram, advises Jaunty Rhodes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्शदीपची तुलना अक्रमशी करू नका, जाँटी ऱ्होड्स यांनी दिला सल्ला

Arshdeep Singh: अर्शदीप सिंगची तुलना दिग्गज वसीम अक्रमशी केल्यास अर्शदीपवर दडपण वाढू शकते,’ असा इशारा दक्षिण आफ्रिकेचा माजी स्टार खेळाडू जाँटी ऱ्होड्सने दिला. ...

T20 World Cup 2022: भारताच्या अर्शदीप सिंगचा बोलबाला! जाणून घ्या विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणारे टॉप-10 गोलंदाज - Marathi News | T20 World Cup 2022 Sri Lanka Wanindu Hasaranga has taken the most wickets with 10 while Arshdeep Singh has 7 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्शदीप सिंगचा बोलबाला! जाणून घ्या विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज!

ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर रंगलेल्या टी-20 विश्वचषकात गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. ...

T20 World Cup, IND vs SA Live : तुमचा एनगिडी तर आमचा Arshdeep Singh! पठ्ठ्यानं ३ चेंडूंत घेतल्या दोन विकेट्स, Video  - Marathi News | T20 World Cup, IND vs SA Live : Arshdeep Singh dismisses Rilee Rossouw (0), Quinton de Kock (1). South Africa 3/2 in 1.3 overs against India (133/9), Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुमचा एनगिडी तर आमचा अर्शदीप सिंग! पठ्ठ्यानं ३ चेंडूंत घेतल्या दोन विकेट्स, Video 

T20 World Cup, India vs South Africa Live Updates : भारतीय संघाला आज लुंगी एनगिडीने हैराण केले असले तर भारताकडूनही पलटवार झाला. ...

IND vs NED, T20 World Cup : भारत दोन विजयांसह टेबल टॉपर झाला, नेदरलँड्स हरल्याने पाकिस्तानला घाम फुटला! - Marathi News | IND vs NED, T20 World Cup : Back-to-back win for Team India, beat Netherlands by 56 runs, became a table toper in group 2 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत दोन विजयांसह टेबल टॉपर झाला, नेदरलँड्स हरल्याने पाकिस्तानला घाम फुटला!

India vs Netherlands , T20 World Cup : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. पाकिस्ताननंतर टीम इंडियाने नेदरलँड्सवर सहज विजय मिळवला. ...

Anil Kumble: "झहीर खानने भारतीय संघासाठी जे काय केले ते आता अर्शदीप सिंग करू शकतो" - Marathi News | Arshdeep Singh can do what Zaheer Khan did for Indian team says that former cricketer anil kumble  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"झहीर खानने भारतीय संघासाठी जे काय केले ते आता अर्शदीप सिंग करू शकतो"

टी-२० विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात भारताच्या अर्शदीप सिंगने शानदार गोलंदाजी केली होती. ...

Arshdeep Singh: ...म्हणून मी माझ्या मुलाला गोलंदाजी करताना पाहत नाही; अर्शदीप सिंगच्या आईने सांगितल्या भावना - Marathi News | Arshdeep Singh's mother Baljeet Kaur said that if the batsman scores runs off his bowling I cant see it | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...म्हणून मी माझ्या मुलाला गोलंदाजी करताना पाहत नाही, अर्शदीपची आई म्हणते...

ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर रंगलेल्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत करून विजयी सलामी दिली आहे. ...