लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

हॉटेल युनिकॉर्न हाऊस सील; येरवडा पोलिसांची कारवाई - Marathi News | pune crime Hotel Unicorn House sealed; Yerwada police take action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॉटेल युनिकॉर्न हाऊस सील; येरवडा पोलिसांची कारवाई

मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास काही व्यक्तींमध्ये वाद व भांडण झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

'माझी लेक मैत्रीणींसोबत शनिवारवाडा पाहायला गेलेली...' १६ वर्षांची मुलगी बेपत्ता, अज्ञातावर अपहरणाचा गुन्हा - Marathi News | pune crime My daughter was kidnapped16-year-old girl goes missing; A case of kidnapping has been registered against an unknown person | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'माझी लेक मैत्रीणींसोबत शनिवारवाडा पाहायला गेलेली...' १६ वर्षांची मुलगी बेपत्ता

मला माहिती मिळताच मी मुलीला विचारणा केली. आणि रागावलो त्यानंतर नाराज होऊन घराबाहेर गेली. ...

लघुशंका करताना पायावर शिंतोडे उडाल्याने मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल - Marathi News | pimparichinchwad news Man beaten for splashing water on his leg while urinating; Murder case registered as he died during treatment | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लघुशंका करताना पायावर शिंतोडे उडाल्याने मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल

- तू येथे लघवी का करतो, तुला निट लघवी करता येत नाही का, असे म्हणून संशयितांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली ...

चेंबूर गोळीबार; मुख्य शूटर्ससह दोघांना अटक - Marathi News | Chembur firing; Two arrested including main shooters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूर गोळीबार; मुख्य शूटर्ससह दोघांना अटक

Chembur Firing News;नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान (५०) यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी मुख्य शूटरसह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अफसर खान (२०) आणि फिरोज बद्रुद्दीन खान (५४), अशी अटक आरोपींची नावे आहेत. ...

अफगाण तरुणाचे अवैधपणे भारतात वास्तव्य; तरुणाला अटक  - Marathi News | Pimpri Chinchwad crime Afghan youth arrested for illegally residing in India | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अफगाण तरुणाचे अवैधपणे भारतात वास्तव्य; तरुणाला अटक 

हिंजवडी येथील एका सोसायटी मध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करत होता ...

उपचारांसाठी पैसे घेणाऱ्या धर्मदाय रुग्णालयांमधील डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल - Marathi News | pune news Case registered against doctor in charity hospital who charges money for treatment | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उपचारांसाठी पैसे घेणाऱ्या धर्मदाय रुग्णालयांमधील डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल

हॉस्पिटल हे धर्मादाय असल्याने रुग्णाच्या उपचारांसाठी एक रुपयाही खर्च येत नाही, याची डॉक्टरला जाणीव होती. ...

Satara Crime: सातारा हादरले! अवघ्या पाच वर्षांच्या चिमुरडीचा गळा आवळून खून, शेतात सापडला मृतदेह - Marathi News | Shocking news from Satara District as Five-year-old girl strangled to death body found in field in Karad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सातारा हादरले! अवघ्या पाच वर्षांच्या चिमुरडीचा गळा आवळून खून, शेतात सापडला मृतदेह

Satara Karad Girl Murder: १६ वर्षाच्या मुलीसह दोघांना अटक; कराडच्या वाठारमधील घटना; रात्रभर ड्रोनच्या सहाय्याने 'सर्च ऑपरेशन' ...

आईच्या मृत्यूनंतर नराधमाचा १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; सावत्र बापाला जन्मठेप - Marathi News | Man abuse 15y ear old girl after mother death Stepfather gets life sentence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आईच्या मृत्यूनंतर नराधमाचा १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; सावत्र बापाला जन्मठेप

सावत्र वडिलांबरोबर राहत असताना तिच्यावर बापाने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. कोणाला काही सांगितले तर तिला मारून टाकीन, अशी धमकी दिली होती ...