लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

"तुम्ही नेहमीच उशिरा येता", असे म्हणत पोलीस कर्मचाऱ्याला केली धक्काबुक्की - Marathi News | "You're always late," said the police officer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तुम्ही नेहमीच उशिरा येता", असे म्हणत पोलीस कर्मचाऱ्याला केली धक्काबुक्की

दाम्पत्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल ...

"रामकृष्ण यादव, आपण खरं बोललात, तुमचा भाऊ आणि बाप तर विरोधकांना अटक करण्यात गुंतलेत" - Marathi News | TMC Mahua Moitra tweets reaction on ramdev viral arrest to kisi ka baap bhi nahi kar sakta | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"रामकृष्ण यादव, आपण खरं बोललात, तुमचा भाऊ आणि बाप तर विरोधकांना अटक करण्यात गुंतलेत"

TMC Mahua Moitra Slams Baba Ramdev : किसी का बाप भी अरेस्ट नही कर सकता, असे बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. यावर आता तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.  ...

पुण्यात एकतर्फी प्रेमातून गोळीबार! खडकवासला जवळील कोल्हेवाडी येथील घटना - Marathi News | One-sided love shooting in Pune! Incident at Kolhewadi near Khadakwasla | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात एकतर्फी प्रेमातून गोळीबार! खडकवासला जवळील कोल्हेवाडी येथील घटना

हवेली पोलिसांनी केले एकाला अटक ...

VIDEO : Hydrogen गॅस असलेल्या फुग्यांना बांधून डॉगीला उडवलं, यू-ट्यूबर Gaurav John ला अटक - Marathi News | Delhi youtuber gaurav john arrested for dog with air balloon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO : Hydrogen गॅस असलेल्या फुग्यांना बांधून डॉगीला उडवलं, यू-ट्यूबर Gaurav John ला अटक

माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, याप्रकरणी गौरव जोहन नावाच्या व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. तो आपला पाळीव कुत्रा ‘डॉलर’चा व्हिडिओ तायर करत होता. हा व्हिडिओ त्याने यूट्यूबवरही टाकला होता.  ...

२१ वर्षांच्या भाचीवर बंधक बनवून बलात्कार केला; धक्कादायक प्रकार असा उघडकीस आला - Marathi News | 21-year-old niece held hostage and raped; The shocking type was revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२१ वर्षांच्या भाचीवर बंधक बनवून बलात्कार केला; धक्कादायक प्रकार असा उघडकीस आला

Rape Case : पोलिसांनी आरोपी काकाला (मावशीचा पती) अटक केली आहे. ...

अपर पोलीस महासंचालकांच्या कार्यालयाला घातला साडेनऊ लाखांचा गंडा - Marathi News | Additional Director General of Police's office was robbed of Rs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपर पोलीस महासंचालकांच्या कार्यालयाला घातला साडेनऊ लाखांचा गंडा

दोन महिन्याच्या कालावधीसाठी करारानुसार भाडेतत्वावर घेतले कार्यालय ...

काँग्रेस नगरसेवकासह १९ जुगाऱ्यांना अटक; जीममध्येच भरविला होता जुगार   - Marathi News | 19 gamblers arrested including Congress corporator; The gym was full of gambling | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काँग्रेस नगरसेवकासह १९ जुगाऱ्यांना अटक; जीममध्येच भरविला होता जुगार  

19 gamblers arrested including Congress corporator : अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त ...

पिंपरी - चिंचवडमधील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंच्या मुलाला अखेर अटक - Marathi News | Pimpri-Chinchwad: The son of NCP MLA Anna Bansode has finally been arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी - चिंचवडमधील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंच्या मुलाला अखेर अटक

रत्नागिरीतील पावसमध्ये ठोकल्या बेड्या ...