लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

पत्र्याच्या पेटीमुळे हत्येची उकल; लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराला भावाच्या मदतीने संपवले - Marathi News | Solution to murder by iron box; Girlfriend murdered boyfriend with the help of brother due to refuse to do marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्र्याच्या पेटीमुळे हत्येची उकल; लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराला भावाच्या मदतीने संपवले

Murder Case Solved : गुन्ह्यात वापरलेल्या पत्र्याच्या पेटीच्या आधारे २४ तासात शिळ-डायघर पोलिसांनी केली गुन्ह्याची उकल* ...

घरफोडी, लूटमारीचे गुन्हे करून फरार झालेल्या आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; चाकू अन् ब्लेडने वार - Marathi News | Attempted suicide by accused ; attack by Knife and blade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरफोडी, लूटमारीचे गुन्हे करून फरार झालेल्या आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; चाकू अन् ब्लेडने वार

गाडी स्लिप झाल्याने लागला हाती...... ...

व्यावसायिकास जाळ्यात ओढून शरीरसंबंध ठेवले; अश्लील व्हिडिओ बनवून १ कोटी मागितले - Marathi News | Dragged the professional into the net and had sex with him; Made pornographic videos and asked for Rs 1 crore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्यावसायिकास जाळ्यात ओढून शरीरसंबंध ठेवले; अश्लील व्हिडिओ बनवून १ कोटी मागितले

Honeytrap : श्रीमंत व्यक्तीला ब्लॅकमेल करणाऱ्या हनीट्रॅपचा पर्दाफाश ...

वांद्र्यातील बॅण्डस्टॅण्ड येथे तीन मित्रांनी मैत्रिणीवर केला सामूहिक बलात्कार; मैत्रीच्या नात्याला फासला काळिमा  - Marathi News | Girl gang-raped by three friends at Bandstand in Bandra; Disgrace to friendship | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वांद्र्यातील बॅण्डस्टॅण्ड येथे तीन मित्रांनी मैत्रिणीवर केला सामूहिक बलात्कार; मैत्रीच्या नात्याला फासला काळिमा 

Girl gang-raped by three friends at Bandstand : अलीकडेच वांद्रे येथील बीकेसी परिसरात देखील महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली होती.  ...

संतापजनक! कोरोनाबाधित महिलेच्या घरात अर्ध्या रात्री घुसले नराधम अन् चाकूच्या धाकावर केला गँगरेप - Marathi News | Annoying! Robbers enters into Corona-infencted woman's house in the middle of the night and gangrape | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! कोरोनाबाधित महिलेच्या घरात अर्ध्या रात्री घुसले नराधम अन् चाकूच्या धाकावर केला गँगरेप

GangRape on Corona Positive : चोरीच्या उद्देशाने घरामध्ये घुसलेल्या तीन नराधमांनी चाकूचा धाक दाखवत महिलेवर सामूहिक बलात्कार केला आहे. एवढ्यावरच ना थांबता नराधमांनी ५० हजाराची रक्कम आणि २ मोबाईलही लंपास केला आहे.  ...

प्रियकर अन् प्रेयसीला कुऱ्हाडीने सपासप कापले; असहाय्य आई बाप खिडकीतून राहिले पाहत - Marathi News | The lover and the beloved were cut to pieces with an axe; Helpless parents looking out the window | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रियकर अन् प्रेयसीला कुऱ्हाडीने सपासप कापले; असहाय्य आई बाप खिडकीतून राहिले पाहत

Father kills daughter and her lover with axe : सपना आणि कल्लूच्या प्रेमसंबंधांची माहिती दोन्ही कुटुंबांसह गावात चर्चेचा विषय बनली होती. ज्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये अनेक वाद-विवाद झाले होते. ...

नागीन डान्स करून कोरोनावर उपचार; सर्वसामान्यांना लुटणाऱ्या भोंदूूबाबाचा पर्दाफाश - Marathi News | Treatment of corona by Nagin dance; Exposing fraud person who robs the common people | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागीन डान्स करून कोरोनावर उपचार; सर्वसामान्यांना लुटणाऱ्या भोंदूूबाबाचा पर्दाफाश

Nagpur police arrested bhondubaba : बाबाला अटक केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी रात्री मोठ्या संख्येने भक्तांनी गर्दी केली होती. ...

पाणी पिण्याच्या बहाण्याने पोलीस स्टेशनमधून फरार झालेला आरोपी जेरबंद - Marathi News | Accused who escaped from police station under the pretext of drinking water arrested | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पाणी पिण्याच्या बहाण्याने पोलीस स्टेशनमधून फरार झालेला आरोपी जेरबंद

खुनाच्या गुन्ह्यात दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ...