लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

Free Fire game गेमप्रमाणे मान मोडून केली मित्राची हत्या, लपवण्यासाठी मृतदेह जमिनीत पुरला - Marathi News | Friends murdered boy to take revenge used techique of free fire game | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Free Fire game गेमप्रमाणे मान मोडून केली मित्राची हत्या, लपवण्यासाठी मृतदेह जमिनीत पुरला

Murder Case : मुलगा घरी पोहोचला नाही म्हणून कुटूंबियांनी त्याचा शोध घेतला, तेव्हा पोलीस चौकशीत आरोपी पकडले गेले. दोन आरोपींपैकी एकजण अल्पवयीन आहे. ...

रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या पाच जणांना बेड्या;  ट्रकसह साडेसहा कोटींचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Five person were arrested who smuggling of sandalwood; Property worth Rs 6.5 crore seized with truck | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या पाच जणांना बेड्या;  ट्रकसह साडेसहा कोटींचा मुद्देमाल जप्त

ट्रकला बनावट नंबर प्लेट लावून कर्नाटक येथून मुंबई येथे घेऊन जात होते. तेथून दुबई येथे ते रक्तचंदन पाठवण्यात येणार होते ...

'त्या' युवकाची हत्या बंदुकीच्या गोळीने नव्हे तर चाकू भोसकल्याने - Marathi News | The young man was not killed by a bullet but by a knife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'त्या' युवकाची हत्या बंदुकीच्या गोळीने नव्हे तर चाकू भोसकल्याने

Murder Case : आरोपींना एक दिवसांची पोलीस कोठडी : मृतदेहावर चाकूचे आठ घाव ...

अमनोरामध्ये असलेल्या सिटी कॉपोरेशन कंपनीला कर्मचार्‍याने घातला ४० ते ४५ लाखांचा गंडा - Marathi News | An employee of a city corporation in Amanora was robbed of Rs 40 lakh to Rs 45 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमनोरामध्ये असलेल्या सिटी कॉपोरेशन कंपनीला कर्मचार्‍याने घातला ४० ते ४५ लाखांचा गंडा

विविध बँकाकडून मिळालेली रक्कम बनावट कागदपत्राद्वारे लांबवली ...

विवाहित पुरुषाने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; अकोल्यात नेऊन केला बलात्कार - Marathi News | A married man seduced a minor girl and kidnapped her; Rape in Akola | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहित पुरुषाने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; अकोल्यात नेऊन केला बलात्कार

Kidnap And Rape : विवाहित आरोपीला अटक, फ्रेजरपुरा ठाणे हद्दीतील घटना ...

रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या पाच जणांना बेड्या; ट्रकसह साडेसहा कोटींचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Handcuffs to five smugglers of red sandalwood; Property worth Rs 6.5 crore seized along with truck | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या पाच जणांना बेड्या; ट्रकसह साडेसहा कोटींचा मुद्देमाल जप्त

Smuggling Of Red Sandalwood : आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ...

डंपरवरील सेन्सर चोरणाऱ्या दोघांना सचखंड एक्स्प्रेसमधून अटक - Marathi News | Two arrested for stealing sensors from dumper from Sachkhand Express | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डंपरवरील सेन्सर चोरणाऱ्या दोघांना सचखंड एक्स्प्रेसमधून अटक

Crime News : जळगाव रेल्वे स्टेशनवरील कारवाई; नांदेड येथून रेल्वेने जात होते परप्रांतात ...

एका बोगस डाॅक्टरावर पोलिसांकडून गुन्हा दाखल; दवाखाना केला सील - Marathi News | A bogus doctor charged by police; The hospital sealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एका बोगस डाॅक्टरावर पोलिसांकडून गुन्हा दाखल; दवाखाना केला सील

Police Action on Bogus Doctor : मूल तालुक्यातील बोगस डाॅक्टर घरोघरी जावुन थातुरमातुर उपचार करीत असल्याचा प्रकार मागील अनेक वर्षापासुन राजरोसपणे सुरू आहे. ...